• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मालेवाडी येथील शिवसमर्थ बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने वृक्षारोपण

माणगंगा by माणगंगा
August 16, 2026
in Uncategorized
0
मालेवाडी येथील शिवसमर्थ बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने वृक्षारोपण

मालेवाडी येथील शिवसमर्थ बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने वृक्षारोपण

शिवसमर्थ बहुउद्देशीय सेवा संस्था मालेवाडीच्या वतीने नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. मालेवाडीच्या बिरोबा मंदिरासमोर काही वडाची व अन्य झाडांचे रोपं केले तर गावातील स्मशानभूमीत ही चंदनाची व अन्य झाडांचे रोपन केले.या सर्व झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी ही या संस्थेने घेतली आहे.तसेच पुढील रविवारी स्मशानभूमीची संपुर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले आहे.

त्यांच्या या सेवाभावी उपक्रमांस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.यावेळी माजी सरपंच रंगराव जाधव, रमेश जाधव,अविनाश कोकाटे, सुशांत जाधव, पृथ्वीराज वाजे, मयुरेश जाधव, विघ्नेश जाधव, यश लोटे, सतिश जाधव, राजाराम बापू पाटील सहकारी बँकेचे संचालक संभाजी पाटील,शिवसमर्थ बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष योगेश नलावडे, विलासराव कोळकर, नितीन माने, ऋतुराज जाधव, विराज जाधव, वरद जाधव, संदीप वाजे, गोट्या सूर्यवंशी , सोहम तपकीरे ,अर्णव नलावडे, महादेव कोळेकर, श्री पाटील सर आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

Views: 27
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आठवणींच्या हिंदोळ्यावर…राष्ट्रपतींसमोर मी मारलेली उडी. ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

पटतंय का बघा….गोपीनाथ मुंडेंबाबतचे दावे… पृथ्वीराज चव्हाणांचा शुद्ध फालतूपणा.. ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)