• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा; देशभक्तीपर गीतांतून हुतात्म्यांना मानवंदना

माणगंगा by माणगंगा
August 16, 2026
in Uncategorized
0
लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा; देशभक्तीपर गीतांतून हुतात्म्यांना मानवंदना

*लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा; देशभक्तीपर गीतांतून हुतात्म्यांना मानवंदना*

मुंबई:परेल (विशेष प्रतिनिधी:महेश्वर भिकाजी तेटांबे)”

भारतमातेचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येक भारतीयाने जात-धर्म विसरून एकत्र येणे हीच काळाची गरज आहे,” असा संदेश देत, भारतीय स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओ’च्या वतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला

.या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओचे संचालक सन्माननीय श्री. रामजी दादा डोडीया, सौ. लक्ष्मी डोडीया, काफिल अन्सारी, रुची पाटील, सचिन परब, अँड.विजय सातपुते आणि डॉ. मंगेश पेडामकर यांनी केले होते. कार्यक्रमाची सुरुवात केक कापून आणि तिरंग्याला वंदन करून झाली. उपस्थितांनी देशासाठी बलिदान दिलेल्या अमर हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून भावपूर्ण मानवंदना अर्पण केली.

या सोहळ्यात स्टुडिओमधील गायक आणि गायिकांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांची मैफल सजवली. या गीतांनी वातावरणात देशप्रेमाचा संचार केला आणि उपस्थित प्रत्येक व्यक्तीच्या मनात देशाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली. या विशेष प्रसंगी गायक-गायिकांसह अनेक मान्यवर अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आवर्जून उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनाच्या या उत्सवामागील मुख्य उद्देश स्पष्ट करताना आयोजकांनी सांगितले की, “आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली आहे. त्या हुतात्म्यांचे स्मरण करून, प्रत्येक भारतीयामध्ये राष्ट्रप्रेम जागृत ठेवणे आणि भारतमातेच्या ऋणात राहून तिची सेवा करणे, हाच आमचा मूळ हेतू आहे.” देशभक्तीच्या या चैतन्यमय वातावरणात आणि कलाकारांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला.

Views: 46
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
पुण्यात डॉ. जनार्दन भोसले यांना अमेरिकेतील लूशियाना विद्यापीठाची मानद डी.लिट. पदवीमराठी साहित्य, पत्रकारिता, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील बहुआयामी कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

पुण्यात डॉ. जनार्दन भोसले यांना अमेरिकेतील लूशियाना विद्यापीठाची मानद डी.लिट. पदवीमराठी साहित्य, पत्रकारिता, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील बहुआयामी कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)