• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

*ईगल फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

माणगंगा by माणगंगा
August 17, 2026
in Uncategorized
0
*ईगल फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

*ईगल फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

*मुंबई (प्रतिनिधी)

ईगल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील गरुडझेप पुरस्कार २०२६ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पुरस्काराचे शानदार आयोजन प्रतिवर्षी करण्यात येत असते. यामध्ये रणरागिणी पुरस्कार,गरुडझेप पुरस्कार, आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श माता-पिता आदी पुरस्कार देण्यात येणार आहेत.

वैद्यकीय, शैक्षणिक, सरपंच, राजकीय, प्रशासकीय, उद्योग, युवा, शेती, पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, महिला ,सहकार, आदी विविध क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थाना दि.२५ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुरस्कार माहिती पीडीएफ स्वरुपात पाठवायची आहे

.पुरस्कार नामांकन फॉर्म हवा असल्यास 9422420611 या व्हॉट्सअँप नंबरवर आपले नाव, पत्ता, हुद्दा कळवावा. अधिक माहितीसाठी याच फोनवर (सायंकाळी सहा ते सात ) फोन करु शकता. अधिक माहितीसाठी फाउंडेशनचे प्रमुख पदाधिकारी विलासराव कोळेकर, श्री सागर पाटील (रत्नागिरी),श्री शेखर सुर्यवंशी (सांगली),श्री बाबासाहेब राशिनकर ( गुहागर), अरविंद सिध्दरेड्डी (सांगली),सुनंदा नाईक (कोल्हापूर) कल्याणी मॅडम (ठाणे), डॉ.शंकर अंदानी, बाळ तोरसकर ( मुंबई ), प्रतापराव शिंदे (कोकरुड), शिरीष कुलकर्णी (पुणे ), प्रशांत लाड (रायगड), सचीन बैरागी, डॉ. सुनिल भावसार (नाशिक), प्रा. डॉ. महेश मोटे (धाराशिव), बापुसाहेब कांबळे(नेर्ले ), अण्णासाहेब कोळी (सातारा), श्री. राजेश जोष्टे (चिपळूण), बापुसाहेब हुंबरे (बीड), अनिल उपाध्ये, प्रा.सर्जेराव राऊत (कोल्हापूर), कुमार गायकवाड (पलुस),सौ. संगिता शिंदे (सातारा), राजेंद्र गोसावी व प्रा. डॉ. प्रकाश माळी(ठाणे), अशोकराव शिंदे, प्रकाश वंजोळे, श्री. दिपक पोतदार (जयसिंगपूर) सुनिल पवार (रत्नागिरी), दिलीप शेडगे (मुंबई), विजय जगताप व भास्कर सदावर्ते (पुणे), प्रा. डॉ. बापुसाहेब कांबळे (मुंबई), प्रा. रावसाहेब राशिनकर, संजय नवले, हरिभाऊ मंडलिक (अहिल्यानगर), श्री. दिनेश कांबळे (पलूस) श्री. संजय गायकवाड (रायगड ), श्रीकांत बाविस्कर,मनोज राऊत, विरभद्र पोतदार (सोलापूर), ॲड. अनिशा फणसळकर (पुणे), प्रशांत चव्हाण (गुहागर), पंढरीनाथ बोकारे, अय्युब पठाण (नांदेड) यांनी पुरस्कार प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन केले आहे.

Views: 19
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे कार्य प्रेरणादायी श्रीमंत योगीराज गायकवाड सरकार.

अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे कार्य प्रेरणादायी श्रीमंत योगीराज गायकवाड सरकार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)