• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे कार्य प्रेरणादायी श्रीमंत योगीराज गायकवाड सरकार.

माणगंगा by माणगंगा
August 17, 2026
in Uncategorized
0
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे कार्य प्रेरणादायी श्रीमंत योगीराज गायकवाड सरकार.

अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे कार्य प्रेरणादायी श्रीमंत योगीराज गायकवाड सरकार.

अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड चे कार्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व उल्लेखनीय…

श्रीमंत योगीराज गायकवाड सरकार अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे व ऑल इंडिया धनगर समाज महासंघचे वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाहूवाडी तालुक्यातील उदगिरी गुरुववाडी केदारलिंग वाडी बौद्धवाडी या दुर्गम भागातील १०७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना श्री गायकवाड सरकार बोलत होते अहिल्यादेवी ट्रस्ट गेली 25 वर्षापासून दुर्गम भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी काम करत आहे.

कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे या जिल्ह्यातील डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळीला बळ देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत ही उल्लेखनीय बाब आहे अहिल्यादेवी ट्रस्ट ने २०२६ -२०२७ या वर्षात २५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम आयोजित केलेला आहे व १००० मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ श्रीमंत योगीराज गायकवाड सरकार यांच्या हस्ते करण्यात आला

डोंगरदऱ्या खोऱ्यातील विद्यार्थी वन प्राण्यांच्या भीतीच्या छायेखाली शिक्षण घेत आहेत पाच ते सहा किलोमीटर पायी चालत जावे लागते तरीही मुलांना शिक्षण शिवाय पर्याय नाही त्यासाठी अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास स्पष्ट कराड पाठबळ देत आहे ही कौतुकाची बाब आहे. प्रवीण काकडे म्हणाले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते गुरुरायला लावतो त्याप्रमाणे शिक्षणाचे औषध प्राशन करून शिक्षणाची कास धरून प्रशासकीय अधिकारी म्हणा आपली प्रगती साधली पाहिजे तरच समाजाचा विकास होईल त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

अहिल्यादेवी ट्रस्टने आत्तापर्यंत पाच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व आर्थिक मदत एक्सीडेंट मदत केलेली आहे अहिल्यादेवी देवी ट्रस्ट ग्रामीण भागातील डोंगरदऱ्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून जनजागृती करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करीत आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उदगीरी गुरववाडी केदारलिंग वाडी बौद्धवाडी या ठिकाणी १०७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं कराड तालुक्यातील धोंडेवाडी प्राथमिक शाळेतील अंगणवाडी येथील७० मुलांना स्कूल बॅग देण्यात आल्या पलुस जि सांगली येथील एसपी अकॅडमी येथील ३७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले .

या प्रसंगी प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ रोशन मुडे मुख्याध्यापक यांनी प्रास्ताविक केले व आभार विलास पाटील यांनी मानले. याप्रसंगी प्रदीप पाटील सरपंच ज्ञानेश्वर पाटील पोलिस पाटील चेतन पाटील विकास पाटील सौ शालन पाटील प्रदीप घाडगे पांडुरंग गावडे व विद्यार्थी उपस्थित होते.

Views: 41
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
घ्या समजून राजेहो..बौद्धिक नक्षलवाद: एक चिंतन… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

घ्या समजून राजेहो..बौद्धिक नक्षलवाद: एक चिंतन… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)