• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

वरकुटे – मलवडी येथील चव्हाण कुंटुंबाला ५५ हजाराची मदत

माणगंगा by माणगंगा
September 20, 2021
in सातारा जिल्हा
0
वरकुटे – मलवडी येथील चव्हाण कुंटुंबाला ५५ हजाराची मदत

वरकुटे – मलवडी येथील चव्हाण कुंटुंबाला ५५ हजाराची मदत

छप्पराला आग लागून सहा शेळ्या दगावल्या होत्या

वरकुटे – मलवडी / वार्ताहर

माण तालुक्यातील वरकुटे –

मलवडी येथील आबा अशोक चव्हाण यांच्या घरासमोरील शेळ्यांंच्या छप्पराला तीन दिवसापूर्वी अचानक आग लागली होती. या आगीत पाच गाभण शेळ्या व एक बोकडासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. चव्हाण हे अत्यंत गरिब असुन संघर्षाचे जीवन जगत आहे. त्यांच्या वर आलेल्या संकटातून सावरण्यासाठी स्थानिक व्हाँटस् अप ग्रुपच्या माध्यमातून ५५ हजार रुपयांची मदत देण्यात आली .

बुधवार दि.१५ रोजी सकाळी आठ वाजलेच्या सुमारास चव्हाण यांच्या छप्पराला आग लागून सहा शेळ्या दगावल्या आहेत. त्याचबरोबर बेड , बाजरी , तांदूळ , धान्य , कपड्यासह संसार उपयुक्त साहित्य जळून राख झाले आहे. पत्नी सौ. सनम व दीड वर्षाची अनुश्री जखमी झाल्या आहेत. त्यांचे घर गावापासून चार ते पाच किमी अंतरावर असल्याने वेळेत मदत मिळाली नाही. आबा चव्हाण हे मजूरी साठी महाबळेश्वरवाडी येथे गेले होते. घर एकटेच होते आजुबाजुला मदतीसाठी कोणी नसल्याने पत्नीच्या नजरेसमोरच शेळ्यांचे छप्पर जळून खाक झाले.

आबा चव्हाण हे अतिशय गरिब कुंटुंबातील आहेत. प्रामाणिक व संघर्षमय जीवन जगणारे आहेत. त्यांच्यावर आलेल्या संकटातून सावरण्यासाठी मदत मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते धीरज जगताप यांनी स्थानिक व्हाँटस् अपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली आहे. यापुढे ही चव्हाण कुुंटुंंबाच्या पाठीमागे आम्ही गंभीरपणे उभे आहोत. कधीही कसलीही काळजी करू नका असा भावनिक आधार दिला.

एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अभय जगताप , संजय जगताप ,धीरज जगताप , अनिकेत आटपाडकर , विशाल पिसे , बापूसाहेब मिसाळ , बाळासाहेब पिसे , बाळासाहेब आटपाडकर यांनी व्हाँटस् अप ग्रुपच्या माध्यमातून प्रयत्न केले . भविष्यात पण चव्हाण कुंटुंबाला लागेल ती मदत करू असेही स्पष्ट केले.

यावेळी सरपंच बाळकृष्ण जगताप , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभय जगताप , काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय जगताप , माजी सरपंच रामचंद्र नरळे , माजी सरपंच विजय जगताप , उपसरपंच कमीर इनामदार , सामाजिक कार्यकर्ते धीरज जगताप , उपसरपंच मारुती मदने , बाळासाहेब आटपाडकर , माजी चेअरमन हणमंत आटपाडकर , जालिंदर वाघमोडे , साहेबराव खरात , विशाल पिसे , राहूल सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो

वरकुटे – मलवडी :- आबा चव्हाण यांना मदत देताना सरपंच बाळकृष्ण जगताप , अभय जगताप , संजय जगताप , धीरज जगताप , विजय जगताप , जालिंदर वाघमोडे आदी मान्यवर (छाया :- बापूसाहेब मिसाळ , वरकुटे – मलवडी )

Views: 1,900
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
मदनी चॅरिटेबल ट्रस्ट जत तालुक्याचे अध्यक्ष फैयाज शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मदनी चॅरिटेबल ट्रस्ट जत तालुक्याचे अध्यक्ष फैयाज शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)