• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

श्रीधन मशिनरी , हार्डवेअर शोरुमचा अनिल देसाई यांच्या हस्ते शुभारंभ…..…

माणगंगा by माणगंगा
September 21, 2021
in सातारा जिल्हा
0
श्रीधन मशिनरी , हार्डवेअर शोरुमचा अनिल देसाई यांच्या हस्ते शुभारंभ…..…

श्रीधन मशिनरी , हार्डवेअर शोरुमचा अनिल देसाई यांच्या हस्ते शुभारंभ

बापूसाहेब मिसाळ
वरकुटे – मलवडी – प्रतिनिधी

माण तालुक्यातील वरकुटे –

मलवडी येथे पहिल्यांदाच विविध कंपनीच्या मशिनरी व हार्डवेअर च्या शोरुमचा शुभारंभ सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अनिलभाऊ देसाई यांच्या हस्ते झाला. यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रम्हादेव पडळकर , सातारा जिल्हा परिषदचे महिला व बालकल्याण सभापती सौ सोनालीताई पोळ , आटपाडी पंचायत समिती सभापती सौ पुष्पाताई सरगर , बबन विरकर वरकुटे मलवडीचे सरपंच बाळकृष्ण जगताप , भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


दरम्यान वरकुटे – मलवडी व परिसरातील शेतकऱ्यांची गरज पुर्ण करण्यासाठी शेती पंपाच्या विविध नामांकित कंपनीच्या मोटारी , अनेक प्रकारच्या पाईपस , मोटार दुरुस्ती त्याचबरोबर विविध सुविधा सुरू केल्या आहेत. याठिकाणी शेती कामासाठी शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या निमित्ताने विविध प्रकारच्या कँशबँक आँफर व डिस्काउंट देण्यात येणार आहेत. तसेच जुन्या मोटारी व जळलेल्या मोटारी दुरुस्त व बांधून दिली जाणार आहे. अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


यापूर्वी वरकुटे – मलवडी व परिसरातील शेतकऱ्यांना म्हसवड , दिघंची किंवा झरे या गावी नवीन मोटार किंवा दुरुस्ती साठी जावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. सुरेश प्रल्हाद अनुसे मिस्त्री यांनी ही गरज ओळखून वरकुटे – मलवडी येथील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या शोरुम मध्ये देशातील नामांकित कंपनीच्या मोटारी , पाईपस व इतर साहित्य उपलब्ध असल्याची माहिती श्रीधन मशिनरी व हार्डवेअर चे मालक प्रल्हाद अनुसे यांनी दिली.


यावेळी सरपंच सुरेश बनगर , सरपंच अंकुश गाढवे , संजय शिंगाडे , प्रा. सचिन होनमाने , सरपंच प्रशांत गोरड , तुकाराम लुबाळ , माजी विजय जगताप , माण तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय जगताप , युवा विक्रम शिंंगाडेे , धीरज जगताप , जालिंदर वाघमोडे , सरपंच आदीकराव माने , सुरेश करे , हणमंत आटपाडकर , किरण खळवे , पोपट शिदे , रामचंद्र थोरात , बाळासाहेब आटपाडकर , अविनाश मासाळ , गणेश माने , बाबाराजे हुलगे , अजित बनगर आदी मान्यवर उपस्थित होते.


प्रास्ताविक भारत अनुसे , सुत्रसंचालन सिध्दार्थ बनसोडे , सर्वाचे स्वागत सुरेश अनुसे यांनी केले तर प्रल्हाद अनुसे यांनी आभार मानले

Views: 180
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
डोंगरगाव परिसरात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी –प्रकाश पाटील

*अतिवृष्टीमुळे कांदा ,कापूस पिकांचे अतोनात नुकसान शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना दर हेक्‍टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी= प्रकाश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)