• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

*अतिवृष्टीमुळे कांदा ,कापूस पिकांचे अतोनात नुकसान शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना दर हेक्‍टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी= प्रकाश पाटील

माणगंगा by माणगंगा
September 21, 2021
in महाराष्ट्र
0
डोंगरगाव परिसरात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी –प्रकाश पाटील

*अतिवृष्टीमुळे कांदा ,कापूस पिकांचे अतोनात नुकसान शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना दर हेक्‍टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी= प्रकाश पाटील *

================================

डोंगरगाव( प्रतिनिधी )आर आर पाटील= यावर्षी पावसाचे जून व जुलै महिन्यात धातूर मातूर 1/2 पाऊस झालेत ज्या शेतकऱ्यांकडे पाणीसाठा उपलब्ध होतात त्यांनी मे महिन्यातच कापूस लागवड केलेली होती त्या कापसाचे परिपक्व बोंडे पूर्णपणे सडून नष्ट झालेले आहेत या अगोदर धूवारी मुळे फुल गळ पूर्णपणे झालेली आहे जो कापूस शेतात उभा आहे त्याच्यावर आता जास्त पाण्यामुळे लाल्या रोगाचा 100% प्रादुर्भाव झालेला आहे

शेतकऱ्यांचे नगदी पीक पूर्णतः हातातून गेलेले आहे त्याच पद्धतीने पावसाळी कांदा देखील करपा रोगामुळे पूर्णतः नष्ट होण्याच्या मार्गावर आहे यासाठी शेतकऱ्यांनी महाग असे बियाणे आणून त्याची लावणी करून कीटकनाशक फवारणी खते निंदणी इत्यादीवर भरपूर खर्च केलेला होता हे पीक देखील हातातून गेल्यासारखे आहे म्हणून शासनाने वरील गंभीर परिस्थितीचा विचार करून पाहता संपुर्ण शिन्द्खेडा तालुक्या तून आपल्या विभागामार्फत प्रत्यक्ष शेतीवर जाऊन पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना सरसकट प्रतिहेक्‍टरी 50 हजार रुपये सरसकट अनुदान जाहीर करावे अशी मागणी धुळे व नंदूरबार जिल्हा डी डी सी बँकेचे संचालक प्रकाश पाटील यांनी शासनाकडे केलेली आहे

Views: 751
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जन्म शताब्दी वर्षी ही डॉ, शंकरराव खरात उपेक्षित !

जन्म शताब्दी वर्षी ही डॉ, शंकरराव खरात उपेक्षित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)