• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाची बैठक नुकतीच संपन्न…!

माणगंगा by माणगंगा
September 26, 2021
in मुंबई
0
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाची बैठक नुकतीच संपन्न…!

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाची बैठक नुकतीच संपन्न…!

मुंबई-दादर-नायगाव

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाची बैठक महामंडळाच्या दादर-नायगाव येथील कार्यालयात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत महामंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे वार्षिक दिनदर्शिका २०२२ प्रकाशित करण्याचे सर्वानुमते ठरले. सदर दिनदर्शिकामध्ये मराठी चित्रपट निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ आदि व्यक्तींचे छायाचित्र व जन्मतारीख प्रसिद्ध करण्यात येणार असून सोबत २०२२ मध्ये येणार्‍या चित्रपटांची माहिती तसेच चित्रपटा संदर्भातील घडामोडी उपल्ब्ध होणार आहे.

तेव्हा ज्यांना आपले छायाचित्र आणि आपली जन्मतारीख निर्माता महामंडळाच्या दिनदर्शिकेत प्रसिद्ध करायची असेल त्यानी अध्यक्ष देवेंद्र मोरे यांच्याकडे या ९५९४८४८२९० नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच २२ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृह सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना.उध्दवजी ठाकरे साहेब यांनी घेतला त्याबद्दल त्यांच्या निर्णयाचे स्वागत करून त्यांच्याप्रती धन्यवाद या बैठकीत मानण्यात आले. सदर बैठकीला महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे, खजिनदार राजु शेवाळे,महाराष्ट्राचे प्रसिद्दी प्रमुख महेश्वर तेटांबे,सचिव सुरेश सोनावणे, सल्लागार नागेश गंगावणे आदि मंडळी उपस्थित होते

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ
देवेंद्र मोरे – अध्यक्ष

Views: 199
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आरोग्याची काळजी घ्या, तणावमुक्त आणि फिट रहा; उपमुख्यमंत्री अजितदादांचा पोलिसांना आपुलकीचा सल्ला

आरोग्याची काळजी घ्या, तणावमुक्त आणि फिट रहा; उपमुख्यमंत्री अजितदादांचा पोलिसांना आपुलकीचा सल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)