• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

रिपाई डेमोक्रॅटिक कडून सेना आमदाराच्या कृतीचा निषेध डॉ. माकणीकर व कॅप्टन गायकवाड यांच्या वर गुन्हा नोंद.

माणगंगा by माणगंगा
September 27, 2021
in मुंबई
0

रिपाई डेमोक्रॅटिक कडून सेना आमदाराच्या कृतीचा निषेध
डॉ. माकणीकर व कॅप्टन गायकवाड यांच्या वर गुन्हा नोंद.

मुंबई दि (प्रतिनिधी) सेना आमदाराच्या निषेधाचे बॅनर्स अंधेरी विधानसभा मतदार संघात झळकत असून राष्ट्रीय महासचिव डॉमाकणीकर यांच्या वर गुन्हा नोंद करविण्यात आला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने एमआयडीसी येथील झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत प्रकल्पात होत असलेली दादागिरी जनतेला दाखवून देण्यासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र बॅनर का लावले? म्हणून पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर व राज्य महासचिव श्रावण गायकवाड या दोघांवर एम माय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उमेश रामभाऊ शेट्टी या बीएमसी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून वि. स्था गु क्र १०८/२०२१ कलम-३.४ प्रिव्हेन्शन ऑफ डिफेन्समेंट ऑफ पब्लिक प्रॉपर्टीज कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आल्याची नोटिस देण्यात आली असून आमदारांचाव मुजोरीपणा स्पस्ट दिसून येत आहे.

शेकडोच्या संख्येत १६६ विधानसभा मतदारसंघात निषेधार्थ बॅनर झळकत असून आमदार रमेश लटके यांनी बोगस पुराव्याच्या आधारे गरिबांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात स्वतःसाठी सदनिका पात्र करवून घेतली असल्याचा अरोप करण्यात आला आहे. मात्र बनर व प्रत्यक्ष पणे रमेश लटके यांच्या नावाचा नामोल्लेख करण्यात आला नाही तरीही लटके यांना बॅनर्स काढायची घाई का सुटली असावी? हा प्रश जनतेतून बोलले जात आहे.

किंबहुना आमदार रमेश लटके यांनी बृहन मुंबई महानगर पालिका अधीकारी व स्थानिक पोलिसांना हाताशी धरुन रविवार सुट्टीच्या दिवशी शेकडो बॅनर्स काढून टाकण्यात असल्याची घटना घडली आहे. हा लोकशाही व रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीचा आवाज दाबला जात असल्याची चर्चा सर्व सामान्यांच्या गोटातुन येत आहे.

सत्तेत असणारे आमदार रमेश लटके असेच खोटे गुन्हे नोंदवून आंदोलन व आंदोलकांना दाबण्याचा प्रयत्न करतील शिवाय विनयभंग, बलात्कार, चोरी, खंडणी, अपहार, यासारखे गुन्हे भविष्यात नोंदविले जातील माझ्या व सहकारी श्रावण गायकवाड आम्हा दोघांच्या व परिवाराच्या जीविताला धोका असून पोलीस संरक्षणाची मागणी डॉ माकणीकर यांनी आपल्या जवाबात गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस निरीक्षक सुर्वे यांच्याकडे केली आहे.

Views: 152
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासकाची नेमणुक केली !!

उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी - पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासकाची नेमणुक केली !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)