• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

बलिदान चौकातील हुतात्मा समाजाचे सुशोभीकरणाचे काम माझ्या हातून होत आहे हे मी माझे भाग्य समजते :- आ. प्रणिती शिंदे

माणगंगा by माणगंगा
September 27, 2021
in मुंबई
0
बलिदान चौकातील हुतात्मा समाजाचे सुशोभीकरणाचे काम माझ्या हातून होत आहे हे मी माझे भाग्य समजते :- आ. प्रणिती शिंदे

बलिदान चौकातील हुतात्मा समाजाचे सुशोभीकरणाचे काम माझ्या हातून होत आहे हे मी माझे भाग्य समजते :- आ. प्रणिती शिंदे

आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून तुळजापूर वेस येथील बलिदान चौकातील हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

साेलापुर: आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून तुळजापूर वेस येथील बलिदान चौकातील हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण कामासाठी पंचवीस लाख रुपये अनुदान मंजूर झाले असून यामध्ये हुतात्मा स्मारकाच्या स्तंभाला ग्रॅंनाईट फरशी बसविणे, कारंजे बसविणे, स्टेनलेस स्टील रेलिंग बसविणे, फ्लोरिंगला ग्रॅनाईट फरशी बसविणे, लॉन करणे, मुरल दुरुस्तीचे काम करणे, एल.ई. डी. पोल बसविणे इत्यादी कामे या कामाचा शुभारंभ माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या हस्ते, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, कॉंग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, सोमपा गटनेते चेतनभाऊ नरोटे, ब्लॉक अध्यक्ष उदय चाकोते, नगरसेवक सुरेश पाटील, माजी नगरसेवक जगदीश पाटील, बाळू पाटील, कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, साई कासव प्रतिष्ठाण चे अध्यक्ष सतिष भोसले आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, आपण सर्व जण बार्डर वर जाऊन लढू शकत नाही पण स्वातंत्र्यासाठी देशासाठी, लढलेल्या, आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाचे काम माझ्या हातून होत आहे हे मी माझे भाग्य समजते असे म्हणाले.

यावेळी माजी नगरसेवक सिद्धाराम चाकोते, जेष्ठ नेते राजन कामत, राहुल वर्धा, प्रशांत कांबळे, विनोद व्हटकर, लक्ष्मीकांत साका, सुशील बंदपट्टे, दीनानाथ शेळके, विवेक कन्ना, योगेश मार्गम, अभिराज गायकवाड, अविराज आनंदकर, मल्लिनाथ सोलापूरे, इस्माईल हुलसुरे, उपेंद्र ठाकर, प्रभाकर सादुल, शिव कोरे, परशुराम सतारेवाले, रमाकांत साळुंखे, राजेश झंपले, पंडित बुवा, महापालिकेचे अधिकारी परशुराम बोंमकंटी, निलेश कंदलगावकर यांच्यासह त्या भागातील नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस चिटणीस ऍड मनिष गडदे यांनी सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला, तर आभार प्रदर्शन सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे यांनी केले.

Views: 214
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
नॉनक्रिमिलियरची मर्यादा 20 लाख करावी आणि ज्या त्या वर्षी शिष्यवृत्ती वाटप करावी-रघुनाथ ढोक

नॉनक्रिमिलियरची मर्यादा 20 लाख करावी आणि ज्या त्या वर्षी शिष्यवृत्ती वाटप करावी-रघुनाथ ढोक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)