• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

पल्यस्टिक संकलन व स्वच्छ शहर सुंदर शहर उपक्रमात शिक्षक पदाधिकारी यांचा उस्फूर्त सहभाग…..मारुती शिरतोंडे !

माणगंगा by माणगंगा
October 2, 2021
in सांगली
0
पल्यस्टिक संकलन व स्वच्छ शहर सुंदर शहर उपक्रमात शिक्षक पदाधिकारी यांचा उस्फूर्त सहभाग…..मारुती शिरतोंडे !

पल्यस्टिक संकलन व स्वच्छ शहर सुंदर शहर उपक्रमात शिक्षक पदाधिकारी यांचा उस्फूर्त सहभाग

मारुती शिरतोंडे !

सांगली ;

पलूस

 जि.प.शाळा नं१,२,३ चे मैदान व श्री हरी कॉलनीत आज राबवले स्वच्छता अभियान

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील जननायक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जसा स्वातंत्र्यलढा टोकाला नेऊन पोचवला तसेच स्वच्छता, शांतता,व अहिंसेचा ध्यास घेऊन ग्राम सुधारणेला महत्त्व ददेणारे सर्वश्रेष्ट जागतिक व्यक्तिमत्व म्हणून जगभर राष्ट्रपिता महात्मा गांधींचा गौरव झाला असे मत आज पलूस येथे गांधी जयंती निमीत्त नगरपरिषदेच्या स्वच्छता अभियान उपक्रमात विविध वक्त्यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद शाळा नंबर 1, शाळा नंबर 2 ,शाळा नंबर 3 यांच्या मैदानावर आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त स्वच्छता अभियानांतर्गत श्रीहरी कॉलनी परिसर स्वच्छतेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पलूसचे नगराध्यक्ष परशुराम शिंदे, उपनगराध्यक्षा प्रतिभा डाके, नगरसेवक नितीन जाधव,ऋषीकेश जाधव,संदीप शिसाळ ,गिरीश गोंदील,अशोक मोरे,मिलींद डाके यांचेसह सर्व नगरसेवक, शिक्षक,पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना नगरपरिषदेचे गटनेते सुहास पुदाले म्हणाले की पलूस नगर परिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण व स्वच्छ सुंदर पलूस उपक्रमात पलूस शहरवासीयांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे.

प्लास्टिक ही विघटन न होणारी वस्तू असून प्लास्टीक वापर टाळावा तसेच घर, घराचा परिसर स्वच्छ ठेवण्यास नगरपरिषदेला मदत करावी.पुरोगामी शिक्षक संघटनेचे नेते मारुती शिरतोडे, म्हणाले की राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे दोन नेते साधी राहणी व उच्च विचारसरणी या वृत्तीचे होते.गांधींनी सत्य हाच ईश्वर हा संदेश दिला तर लालबहाद्दूर शास्त्रीनी जय जवान,जय किसान हा नारा दिला.

त्यांनी स्वच्छतेला ,स्वावलंबनाला आणि व्यक्ती स्वातंत्र्याला खूप महत्त्व दिले होते.जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइन यांनी मला केवळ जागतिक स्तरावरील तीनच व्यक्ती सर्वश्रेष्ठ वाटतात असे विधान केले होते त्यात गौतम बुद्ध महात्मा गांधी कार्ल मार्क्स यांचा समावेश होता. महात्मा गांधींनी वैयक्तिक वर्तनातून या देशाला नव्हे तर जगाला आयुष्यभर माणसाने कोणती विचारसरणी घेऊन वावरायचे याचा संदेश दिलेला आहे. या वेळी म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष परशुराम शिंदे व उपनगराध्यक्ष प्रतिभा डाके यांच्या हस्ते करण्यात आले व उपस्थितांनी या दोन महान व्यक्तींना अभिवादन केले.

तसेच तिन्ही शाळांचा परिसर व हरि कॉलनी संपूर्ण परिसर सर्व नगरसेवक पदाधिकारी कर्मचारी व शिक्षक या सर्वांनी मिळून स्वच्छ केला.या उपक्रमात गणेश निकम,वरिष्ठ मुख्याध्यापक राम चव्हाण, उज्ज्वला पाटील,प्रभारी केंन्दप्रमुख उदयकुमार रकटे तसेच वंदना सनगर, मारुती शिरतोडे,,बाळासाहेब ,संभाजी पाटील,जगन्नाथ शिंदे,शैलजा लाड,सुनिता पवार,वनिता कांबळे सह सर्व शिक्षक, नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी सहभागी झाले.

Views: 176
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
अवधूत गुप्तेनी जपला सांस्कृतिक वारसा

अवधूत गुप्तेनी जपला सांस्कृतिक वारसा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)