• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

रोटरी क्लब च्या ई कचरा संकलनास प्रचंड प्रतिसाद.

माणगंगा by माणगंगा
October 3, 2021
in मुंबई
0
रोटरी क्लब च्या ई कचरा संकलनास प्रचंड प्रतिसाद.

रोटरी क्लब च्या ई कचरा संकलनास प्रचंड प्रतिसाद.

ई कचऱ्याच्या संकलनासाठी मनपा ने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांचे आवाहन

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे: रोटरी क्लब ऑफ टिळक रोड च्या वतीने राष्ट्रीय स्वच्छता दिवसाच्या निमित्ताने ताथवडे उद्यान येथे ई कचरा संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या संकलन मोहिमेस प्रचंड प्रतिसाद मिळाला व अवघ्या 4 तासात 3 टेंपो भरून सामान संकलित झाले. शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, स्वच्छ संस्था यांच्या सहकार्याने आयोजित ई कचरा संकलन मोहिमेचे उदघाटन रोटरी क्लब ऑफ टिळक रोड च्या अध्यक्ष अपर्णा क्षीरसागर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मकरंद कुलकर्णी, चारुदत्त भावे, स्वच्छच्या दिपश्री खराडे पाटील इ मान्यवर उपस्थित होते.या भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल च्या चालू अथवा बंद टाकवू वस्तू,जुने कपडे, भांडी, खेळणी, जुने फर्निचर, पादत्राणे, पुस्तकं इ ह्या संकलन उपक्रमात आणून दिल्या. कधीही संकलन मोहीम आयोजित केली की नागरिक मोठ्या प्रमाणावर त्यास प्रतिसाद देतात याचाच अर्थ ही सामान्यांची गरज असून अडगळीच्या वस्तू कुठे टाकाव्यात हा नागरिकांपुढे प्रश्न पडतो असे नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.यासाठी पुणे मनपा ने कायमस्वरूपी संकलन केंद्र उभारावेत असे आवाहन करतानाच यासाठी मी प्रस्ताव सादर करेन असेही सौ. खर्डेकर म्हणाल्या. दिवाळी पूर्वी नागरिक घराची साफ सफाई करतात त्यावेळी सर्वत्र अशी मोहीम राबविण्यात येईल असेही सौ. खर्डेकर यांनी स्पष्ट केले. या कचऱ्यातील वापरण्याजोग्या वस्तू ह्या कचरावेचकातील गरजूना देण्यात येतात तर अन्य वस्तू स्वच्छ संस्थेतर्फे रिसायकलिंग साठी दिल्या जातात असे रोटरीचे मकरंद कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच यातील वापरण्याजोग्या वस्तू स्वच्छच्या मॉल मधे किरकोळ मोबदल्यात गरजूना देण्यात येतात असेही कुलकर्णी म्हणाले.

Views: 316
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची वैचारिक उंची एव्‍हरेस्‍ट पेक्षा ही मोठी – आ. सुधीर मुनगंटीवार

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची वैचारिक उंची एव्‍हरेस्‍ट पेक्षा ही मोठी – आ. सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)