• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सुप्रसिद्ध विधीज्ञ नितीन माने रिपाई डेमोक्रॅटिक लीगल सेल प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त

माणगंगा by माणगंगा
October 5, 2021
in मुंबई
0
सुप्रसिद्ध विधीज्ञ नितीन माने रिपाई डेमोक्रॅटिक लीगल सेल प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त

सुप्रसिद्ध विधीज्ञ नितीन माने रिपाई डेमोक्रॅटिक लीगल सेल प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त

मुंबई दि (प्रतिनिधी)

उच्च न्यायालायचे सुप्रसिद्ध विधिज्ञ नितीन माने यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या कायदेविषयक विभागाच्या प्रमुख पदी नियुक्त करण्यात आले आहे.

सदर निवड पूज्य भदन्त शिलबोधी व पक्ष महासचिव डॉ राजन माकणीकर यांच्या शिफारशींने झाली असून पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

सुप्रसिद्ध विधिज्ञ नितीन माने आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य व स्वाभिमानी तरुण तडफदार नेतृत्व असून पक्षाच्या वतीने 12 कलमी कार्यक्रम राबवून पीडित समाज बांधवांना न्याय मिळवून देतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य प्रभारी हरिभाऊ कांबळे व्यक्त केली.

पूज्य भदन्त शीलबोधी, पक्षप्रमुख कनिष्क कांबळे, राष्ट्रीय महासचिव डॉ माकणीकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पक्षाची कायदेविषयक बाजू माझ्या खांद्यावर टाकली असून माझ्या पदाचा वापर मी रिपाई डेमोक्रॅटिक पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यास करेल असा मनोदय नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष ऍड नितीन माने यांनी व्यक्त केला.

राज्य महासचिव कॅप्टन श्रावण गायकवाड, राष्ट्रीय युवा सचीव भाई विजय चव्हाण, बंजारा सेल प्रदेशाध्यक्ष शिवा राठोड, गुजराथी सेल मुंबई प्रदेशाध्यक्ष निरंजन दलाल, नारायण घोष, संजय कांबळे, यांनी अभिनंदन करून ऍड नितीन माने यांना सदिच्छा व्यक्त केल्या.

Views: 181
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
“अशोक विजयादशमी” म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिनी सर्व शासकीय कार्यालयावर धम्म ध्वज फडकविण्यात यावा:- डॉ. राजन माकणीकर

"अशोक विजयादशमी" म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिनी सर्व शासकीय कार्यालयावर धम्म ध्वज फडकविण्यात यावा:- डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)