• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

म्हसवड येथील तलाठी पदावर नेमणूकीसाठी वाळू माफियासह लोकप्रतिनिधीची मंत्री पातळीवर फिल्डींगने रस्सीखेच ?

माणगंगा by माणगंगा
October 6, 2021
in सातारा जिल्हा
0
म्हसवड येथील तलाठी पदावर नेमणूकीसाठी वाळू माफियासह लोकप्रतिनिधीची मंत्री पातळीवर फिल्डींगने रस्सीखेच ?

म्हसवड: येथील तलाठ्याची मंडल निरीक्षक पदावर बढती झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागी आपल्याच मर्जीतील तलाठी नेमणूकीसाठी इतिहासात प्रथमच येथील लोकप्रतिनिधीत रस्सीखेच सुरु असल्याचा प्रकार सुरु झाला असल्याचे चित्र दिसुन येत आहे.


येथील रिक्त झालेल्या तलाठी पदावर आपलीच वर्णी लागावी,तर दुसरीकडे येथे आपल्याच मर्जीतील तलाठ्याची नेमणूक व्हावी या उद्देशाने इच्छुक तलाठ्यांनी लोकप्रतिनिधी मार्फत वरीष्ठ महसूल अधिकारी यांचेसह चक्क मंत्र्यांना भेटून येथील कार्यकर्तेकरवी तोंडी व लेखी निवेदने देण्याचे प्रकार सुरु केल्याचे समजते यामुळे येथील तलाठी पदावर नेमणूकीची कोण बाजी मारणार याकडे नागरिकांचे लक्ष वेधून राहिले आहे.
माण व खटाव तालुक्यात सर्वाधित लोकसंख्या व महसुल कार्यक्षेत्र असलेले म्हसवड हे पालिकेचे गाव आहे.


म्हसवड परीसरातील माण नदी पात्रातच वाळूचे मोठे साठे आहेत.तसेच येथील जमिनीचे बाजारभाव पुणे मुंबई शहराच्या तोडीचे आहेत.वाळूची टंचाई व वाळूचे वाढते बाजारभाव याचा फायदा घेण्यासाठी लँड माफिया यांचेसह वाळू तस्करीत सहभाग असलेल्या काही लोकप्रतिनिधीसह वाळू तस्करांनी स्वत:च्या फायद्यासाठी आपल्याच मर्जीतील तलाठी नेमणूकीसाठी देव पाण्यात घालून बसल्याचा प्रकार सुरु झाला आहे.


गौण खणिज सह वाळू तस्करी,जमिनी प्लॉटच्या खरेदी- विक्री व नोंदीच्या व्यवहारात येथील तलाठ्यांची भूमिका खुप महत्वाची गणली जात आहे.
म्हसवड पालिकेच्या निवडणूकीची धामधूम येत्या नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार आहे.या निवडणूकीत सहभागी होणा-या राजकिय पक्षाबरोबरच त्या पक्षातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या स्थानिक पातळीवरील वाळू तस्करीत गुंतलेले नेते मंडळीस वारेमाप खर्चासाठी वाळू तस्करी हाच एकमेव सोयीचा पर्याय दिसू लागल्यामुळे वाळू तस्करीत असलेल्या कार्यकर्त्यांनी म्हसवड येथे आपल्याच मर्जीतील तलाठी नियुक्तीसाठी राजकीय पक्षातील वरिष्ठ नेते मंडळींना सोबत घेऊन महसुल खात्यातील जिल्हा पातळीवरील वरिष्ठ अधिकारी यांचेकडे वसिले बाजी करीत फिल्डींग लावली असल्याचे चित्र दिसुन येत आहे.


काही कार्यकर्त्यांनी तर अमुक – अमुक तलाठ्यांची
म्हसवड येथे नेमणूक केली तर पालिका निवडणूकीत आपल्या पक्षातील उमेदवारांना किती फायदा होईल असे सांगत चक्क मंत्र्यांना भेटून लेखी निवेदने देऊन हेच तलाठी म्हसवड येथे नेमावेत अशी मागणी केल्याचे समजते.


“तुम्ही सांगाल ती कामे मी करेण” या विनवणीवर येथील तलाठी कार्यालयात सेवा करण्यास इच्छूक तलाठी स्थानिक व तालुका पातळीवरील लोकप्रतिनिधींकडे साकडे घालत असल्याची जोरदार चर्चा नागरिकांत सुरु असुन म्हसवड येथील तलाठी पदावर कोणाची नियुक्ती केली जाणार या नियुक्तीत स्थानिक राजकारणातील कोणता गट बाजी मारणार याकडे नागरिकांचे लक्ष वेधून राहिले आहे.


वाळू माफियांशी संगणमत केलेल्या लोकप्रतिनिधीच्या सिफारशीने त्यांच्याच मर्जीतील जर येथे तलाठी नेमणूक केली गेली तर वाळू माफियांचा नक्कीच चांदी होईल महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी यांनी राजकीय दबावास बळी न पडता येथे कर्तव्यदक्ष तलाठी नेमावेत अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Views: 302
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
एसबीसी संघर्ष समितीची आरक्षण बचावासाठी लोणावळा येथे चिंतन बैठक

एसबीसी संघर्ष समितीची आरक्षण बचावासाठी लोणावळा येथे चिंतन बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)