• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

एसबीसी संघर्ष समितीची आरक्षण बचावासाठी लोणावळा येथे चिंतन बैठक

माणगंगा by माणगंगा
October 6, 2021
in मुंबई
0
एसबीसी संघर्ष समितीची आरक्षण बचावासाठी लोणावळा येथे चिंतन बैठक

एसबीसी संघर्ष समितीची आरक्षण बचावासाठी लोणावळा येथे चिंतन बैठक

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ५० टक्केच्यावरील आरक्षण हे बेकायदेशीर असल्याचा निकाल देण्यात आला आहे. त्यामुळे एसबीसीचे दोन टक्के आरक्षणवर कु-हाड कोसळलेली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरविण्यासाठी संपूर्ण राज्यातील (विशेष मागास प्रवर्ग) एसबीसीचे रविवार दि. १०.१०.२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता पाटील फार्म हाऊस वर्सोली, मनशक्ती केंद्रासमोर, रिद्ध-सिद्धी हॉटेलच्या बाजुला, लोणावळा,येथे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरासाठी विशेष मागास प्रवार्गामधील सर्व समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन एसबीसी संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत आमणे यांनी केले आहे.

सदर शिबारासाठी मुंबई जिल्ह्यातील समितीचे नेते श्री. विजय निमणकर, नंदू डंबाळ, नरेंद्र वाघ, सचिन पद्मन नियोजन करणार आहेत तरी नियोजनाच्या दृष्टीने आपण https://forms.gle/SStfhAeAtN8PiWzz7 या लिंकद्वारे फॉर्म भरून आपली उपस्थिती निश्चित करावी व एसबीसी आरक्षण बचाव मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन महेश फलके, संजय कुमठेकर, व अक्षय तारळकर आदीपदाधिकार्यांनी केले आहे.

Views: 187
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
ऑनलाईन फसवणूकी पासून सावधान…..कुटुंबातील सर्वांना मोबाईल साक्षर करा – संदीप खर्डेकर यांचे आवाहन.

ऑनलाईन फसवणूकी पासून सावधान.....कुटुंबातील सर्वांना मोबाईल साक्षर करा - संदीप खर्डेकर यांचे आवाहन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)