• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

ऑनलाईन फसवणूकी पासून सावधान…..कुटुंबातील सर्वांना मोबाईल साक्षर करा – संदीप खर्डेकर यांचे आवाहन.

माणगंगा by माणगंगा
October 6, 2021
in मुंबई
0
ऑनलाईन फसवणूकी पासून सावधान…..कुटुंबातील सर्वांना मोबाईल साक्षर करा – संदीप खर्डेकर यांचे आवाहन.

ऑनलाईन फसवणूकी पासून सावधान

कुटुंबातील सर्वांना मोबाईल साक्षर करा – संदीप खर्डेकर यांचे आवाहन.

माझ्या कन्येच्या सतर्कतेने तिची फसवणूक टळली

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे: भारतातच नव्हे तर जगभर ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकारात वाढ झाली असून आता घरातील मोबाईल वापरणाऱ्या सर्वांनाच मोबाईल साक्षर करण्याची वेळ आली असल्याचे मत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.रोजच वृत्तपत्रात सायबर गुन्हेगारांच्या कारवायांबद्दल वाचनात येते. तेव्हा फसविले गेलेले नागरिक कधी प्रलोभनाला बळी पडतात, तर कधी नको त्या मेसेज ला किंवा येणाऱ्या कॉल ला बळी पडतात असे निदर्शनास आले आहे. काल माझ्या कन्येला चि. प्रणेती खर्डेकर हिला व्हाट्सअँप वर 25 लाखाची लॉटरी लागल्याचा मेसेज आला, सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, उद्योगपती मुकेश अंबानी व महानायक अमिताभ बच्चन यांचे छायाचित्र असलेले पत्रक व एक व्हॉइस मेसेज देखील होता. प्रणेती ने लगेचच तो मेसेज मला फॉरवर्ड केला व त्या व्यक्ती च्या आवाहनाला कोणताही प्रतिसाद न दिल्याने तिची फसवणूक टळली.अनेक वेळा असे गुन्हेगार पकडले ही जात नाहीत किंवा त्यांची पाळेमुळे परदेशात आढळतात. अश्या वेळी सामान्य नागरिक हतबल होतोच पण पोलिसांना ही या गुन्हेगारांचा माग काढणे अवघड होते. अश्या परिस्थितीत नागरिकांनी सजग राहणे व कुटुंबातील मोबाईल वापरणाऱ्या सर्वांचे प्रबोधन करणे व त्यांना संभाव्य धोक्यापासून सावध करणे गरजेचे असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले. याबाबत क्रिएटिव्ह फाउंडेशन लवकरच एक मोहीम हाती घेईल असे ही श्री. खर्डेकर यांनी जाहीर केले.

Views: 918
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
राज्यातील प्रत्येक पत्रकाराने कुटुंब ॲपवर मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य व्हावे….एस एम देशमुख यांचे आवाहन

राज्यातील प्रत्येक पत्रकाराने कुटुंब ॲपवर मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य व्हावे....एस एम देशमुख यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)