• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

राज्यातील प्रत्येक पत्रकाराने कुटुंब ॲपवर मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य व्हावे….एस एम देशमुख यांचे आवाहन

माणगंगा by माणगंगा
October 7, 2021
in महाराष्ट्र
0
राज्यातील प्रत्येक पत्रकाराने कुटुंब ॲपवर मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य व्हावे….एस एम देशमुख यांचे आवाहन

राज्यातील प्रत्येक पत्रकाराने कुटुंब ॲपवर मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य व्हावे

एस एम देशमुख यांचे आवाहन

मुंबई / प्रतिनिधी


अखिल भारतात मराठी पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी आणि कार्यरत असणारी संस्था म्हणून गेली 82 वर्षे मराठी पत्रकार परिषदेला ओळखले जाते. संस्था जुनी असली तरी आधुनिक काळाशी सुसंगत तिची वाटचाल असते आणि त्यामुळेच कुटुंब ॲपद्वारे बृहन महाराष्ट्रातील प्रत्येक पत्रकार जोडण्याचा आमचा प्रयत्न असून त्यादृष्टीने प्रत्येक पत्रकापत्रकाराने कुटुंब अॅपवर मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य व्हावे आपले ओळखपत्र मिळवावे आणि इतर पत्रकारांनाही सदस्य करावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केले आहे.


पत्रकारांना केलेल्या आवाजामध्ये एस एम देशमुख म्हणतात की, मराठी पत्रकार परिषद म्हणजे एक कुटुंब.. परिषदेच्या कुटुंब App च्या माध्यमातून हा परिवार अधिक बळकट करणे, कुटुंबाबाहेर असलेल्यांना परिवारात सामावून घेणे आणि त्यांची अभेद्य एकजूट करण्याचा प्रयत्न आहे.. परस्पर संपर्क आणि समन्वय साधण्यासाठी देखील भविष्यात हे APP अधिक लाभदायक ठरणार आहे.. म्हणजे किनवटचा एखादा पत्रकार सावंतवाडीला गेला, किंवा जव्हारचा एखादा पत्रकार रामटेकला गेला आणि तेथे त्याचा काही प्रॉब्लेम झाला तर सावंतवाडी किंवा रामटेकला कोण पत्रकार मित्र आहेत त्याची माहिती आपणास या App च्या माध्यमातून मिळणार आहे.. या अ‍ॅपवर कॉलिंगची देखील व्यवस्था असल्याने आपणास थेट संबंधित पत्रकाराशी थेट संपर्क करता येईल आणि आपणास हवी असलेली मदत काही क्षणात मिळविता येईल.. म्हणजे परिषदेचं एक मोठं, राज्यव्यापी नेटवर्क या माध्यमातून तयार होत आहे..


“आम्हाला कोणी विचारत नाही” अशी ग्रामीण पत्रकारांची सततची तक़ार असते.. यापुढे माहूर पासून ते मोखाडा पर्यत आणि कणकवली पासून ते कळमेश्वर, सावली आणि अन्य छोट्या मोठ्या तालुक्यातील पत्रकारांचा आवाज या app च्या माध्यमातून मुंबई, पुण्यात बसलेल्या परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकारयांपर्यत पोहचणार आहे.. प्रत्येक तालुका, जिल्हा आणि व्यक्तीगत प़त्येक पत्रकार वरिष्ठ पदाधिकारयांशी जोडला जाणार असल्याने आम्हाला एस. एम. देशमुख यांच्यापर्यंत पोहचू दिले जात नाही ही तक्रार करायला कोणाला जागा उरणार नाही.. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी हे app महत्वाची भूमिका पार पाडणार आहे..


आपले हक्क, आपल्या मागण्या आता अधिक जोरदारपणे मांडता येतील आणि एका आवाजात आपण व्यक्त होणार असल्याने सरकारला आपली दखल ही घ्यावीच लागेल..


आज अवघ्या ७ तासात ११००पेक्षा जास्त पत्रकार अँपच्या माध्यमातून थेट परिषदेशी जोडले गेले आहेत.. राज्यातील अन्य सर्व पत्रकारांना विनंती आहे की, जास्तीत जास्त संख्येने पत्रकारांनी परिषदेच्या कुटुंब या अॅपशी कनेक्ट होऊन चळवळ पुढे नेण्यासाठी हातभार लावावा..

मराठी पत्रकार परिषद ही ८२ वर्षांची संस्था असली तरी ती नेहमीच काळाबरोबर चालत आली म्हणूनच ८२ वर्षांची वाटचाल ती करू शकली.. आजची गरज लक्षात घेऊन परिषद काळाबरोबर राहण्याचा प्रयत्न करीत आहे.. या प़यत्नात आम्हाला आपली साथ हवी आहे. आपले कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी हे app विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.. त्यांचे आभार आणि अभिनंदन..

Views: 465
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
लखीमपुर खीरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक !!

लखीमपुर खीरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)