• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

लखीमपुर खीरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक !!

माणगंगा by माणगंगा
October 7, 2021
in मुंबई
0
लखीमपुर खीरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक !!

लखीमपुर खीरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

लखीमपुर खीरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली. हा महाराष्ट्र बंद राज्य सरकारने पुकारला नसून महाविकास आघाडीतील पक्षांनी पुकारला असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतातील शेतकऱ्यांविरोधात भाजप क्रूरतेने वागत आहे. शेतकऱ्यांना चिरडणार्‍या व त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना मोकळे सोडले जात असल्याचा निषेध त्यांनी व्यक्त केला. बंदचे आवाहन करतानाच रुग्णवाहिका, दूधसेवा तसेच इतर अत्यावश्यक सेवांना या बंद मधून वगळण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Views: 248
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
दीड वर्षाच्या प्रतिक्षेनतर आज घटस्थापनेला मुहूर्तावर जोतिबा मंदिराचे दरवाजे उघडले . नवरात्रोत्सव काळात दररोज२२ तास मंदिर दर्शनासाठी राहणार खुले मात्र भाविकांना घातली ऑनलाईन दर्शन नोंदणी पासची अट .

दीड वर्षाच्या प्रतिक्षेनतर आज घटस्थापनेला मुहूर्तावर जोतिबा मंदिराचे दरवाजे उघडले . नवरात्रोत्सव काळात दररोज२२ तास मंदिर दर्शनासाठी राहणार खुले मात्र भाविकांना घातली ऑनलाईन दर्शन नोंदणी पासची अट .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)