• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

भारतीय टपाल विभाग-दादर मुख्य कार्यालय, मुंबई तर्फे प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांना टपाल तिकीट (MY STAMP) प्रदान करून त्यांचा यथोचित सत्कार…!

माणगंगा by माणगंगा
October 14, 2021
in मुंबई
0
भारतीय टपाल विभाग-दादर मुख्य कार्यालय, मुंबई तर्फे प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांना टपाल तिकीट (MY STAMP) प्रदान करून त्यांचा यथोचित सत्कार…!

भारतीय टपाल विभाग-दादर मुख्य कार्यालय, मुंबई तर्फे प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांना टपाल तिकीट (MY STAMP) प्रदान करून त्यांचा यथोचित सत्कार…!

मुंबई-दादर-प्रतिनिधी

जागतिक टपाल दिन ( ‘वल्ड पोस्ट डे’ ) हा जगभरातून साजरा केला जात आहे. इंटरनेटच्या काळात आजही लोकं टपालसेवेचा लाभ घेतात. ही सेवा फक्त देशातच नाही तर जगातील कोणत्याही देशात टपाल पाठविण्यासाठी या सेवेचा लाभ घेता येतो..महत्वाचं आणि स्वस्त साधन म्हणजे पोस्ट सेवा.
भारतीय डाक विभागाच्या मुंबई पूर्व विभागातर्फे (नॅशनल पोस्टल वीक) दिनांक ११ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होणार असून याच जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधूंन भारतीय टपाल विभाग-दादर मुख्य डाक कार्यालय, मुंबई तर्फे दिनांक १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांना त्यांच्याच छायाचित्रचे (MY STAMP) टपाल तिकीट प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

याप्रसंगी बी. एस. पठारे (प्रवरअधिक्षक डाकघर मुंबई पूर्व विभाग), सुभाष परब (वरिष्ठ डाकपाल, दादर हेड पोस्ट ऑफीस), भालचंद्र सुतार (डेप्युटी पोस्टमास्तर दादर हेड पोस्ट ऑफीस) आणि
विलास (बाळा) चौकेकर (जनसंपर्क अधिकारी दादर हेड पोस्ट ऑफीस आदी कर्मचारी, पोस्टमन उपस्थित होते.. मिसेस इंडिया इंटरनॅशनल २०२० हा किताब पटकावणाऱ्या सिद्धी कामथ यांनी इरादा आणि जग्गा जासूस या हिंदी सिनेमातून आणि वृत्ती, सांगा बाजीराव, गावाला गोत्यात पंधरा लाख खात्यात या मराठी सिनेमातून आपली अभिनय कारकीर्द सुरू केली. त्याचबरोबर लाडाची मैना ,सेकंड हॅन्ड आणि अनंतकोटी या नाटकांत देखील त्यांनी कामं केली आहेत. नाट्याभिनय बरोबर त्यांनी
काही निवडक हिंदी-मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची ठसा उमटविला आहे. दिया और बाती , क्राइम पेट्रोल या हिंदी मालिकेत तर लक्ष ,नांदा सौख्यभरे, क्राइम टाइम, प्रेमा तुझा रंग कसा, हास्यरंग, ये फसा, गजरा, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, फुलाला सुगंध मातीचा, क्रिमिनल या मराठी मालिकांत त्यांनी विविधरुपी भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या बाळूमामाच्या नावानं चांगभलं यां लोकप्रिय मालिकेतील लक्ष्मीची सासू ही व्यक्तिरेखा विशेष गाजली.

सिद्धी कामथ यांनी अभिनयाबरोबर समाजसेवेची आवड सुद्धा जोपासली आहे. त्याचे फलित म्हणुन त्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या तक्रार निवारण प्रमुख पदी, भारतीय महाक्रांती सेनाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तसेच माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणुन आपली धुरा सांभाळत आहेत.

त्यांना आतापर्यंत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२०, समाज गौरव पुरस्कार २०२०, आदर्श सेवा सन्मान पुरस्कार २०२१, समाज भूषण पुरस्कार २०२१ आणि आंतरराष्ट्रीय मानवता अवॉर्ड २०२१ असे अनेकविध पुरस्कार मिळाले. त्यांच्या सामाजिक अशा उल्लेखनीय कार्याचा उचीत गौरव म्हणुन भारतीय टपाल विभाग दादर मुख्य डाक कार्यालय, मुंबई तर्फे त्यांचा त्यांच्याच छायाचित्राचे टपाल तिकीट देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला त्यांच्या या सन्मानाबद्दल मुंबई महाराष्ट्रात त्यांचे कौतुक होत आहे.

धन्यवाद
विलास (बाळा) चौकेकर
भारतीय टपाल विभाग
जनसंपर्क अधिकारी., दादर मुख्य डाक कार्यालय, मुंबई

Views: 173
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आटपाडीत  इमारत व इतर बांधकाम मंडळ यांच्या मार्फत बांधकाम व नाका कामगारांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यास प्रारंभ…

आटपाडीत इमारत व इतर बांधकाम मंडळ यांच्या मार्फत बांधकाम व नाका कामगारांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यास प्रारंभ…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)