• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

बल्‍लारपूर शहरातील पहिल्या डिजिटल शाळेच्‍या नविन इमारतीसाठी ३ कोटी ३० लक्ष रू. निधी मंजूर

माणगंगा by माणगंगा
June 23, 2021
in मुंबई
0
बल्‍लारपूर शहरातील पहिल्या डिजिटल शाळेच्‍या नविन इमारतीसाठी ३ कोटी ३० लक्ष रू. निधी मंजूर

बल्‍लारपूर शहरातील पहिल्या डिजिटल शाळेच्‍या नविन इमारतीसाठी ३ कोटी ३० लक्ष रू. निधी मंजूर

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्नातुन समृद्ध संगणकीय शैक्षणिक दालन उपलब्ध होणार

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर नगर परिषदेच्‍या सुभाषचंद्र बोस या शहरातील पहिल्या डिजिटल शाळेच्‍या नविन इमारत बांधकामासाठी ३ कोटी ३० लक्ष रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे. राज्‍यातील नगर परिषदांना वैशिष्‍टयपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान देण्‍याच्या योजनेअंतर्गत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्‍न करून बल्‍लारपूर नगर परिषदेतील सुभाषचंद्र बोस डिजिटल शाळेच्‍या नविन ईमारतीसाठी निधी मंजूर केला आहे.
 
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर शहराने विकासाचे विविध टप्‍पे अनुभवले आहे. त्‍यामुळे बल्‍लारपूर शहराचा चेहरामोहराच बदलला आहे. विकासकामांची एक मोठी श्रृंखलाच या शहरात तयार झाली आहे. या विकासकामांच्‍या श्रृंखलेत आता नव्‍याने सुभाषचंद्र बोस डिजिटल शाळेच्‍या नवीन इमारतीची भर पडत आहे. ही डिजिटल शाळा आपले स्वप्न आहे, यामुळे ज्ञानदानाच्‍या कार्याला अधिक गती मिळेल संगणकीय युगाच्या स्पर्धेत बल्लारपूरकर विद्यार्थी नाव कमावतील असा विश्‍वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला आहे.  सदर बांधकामास ३ कोटी ३० लक्ष रू. निधी वितरीत करण्‍यास नगर विकास विभागाच्या १६ जून २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूरी देण्‍यात आली आहे.
 
बल्‍लारपूर शहरामध्‍ये विकासकामांच्‍या श्रृंखलेत उपविभागीय अधिकारी कार्यालयाची निर्मीती,  तहसिल कार्यालय इमारतीचे बांधकाम,  पंचायत समिती इमारतीचे बांधकाम, विश्रामगृहाचे बांधकाम, डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र, सुसज्‍ज नाटयगृह,  विमानतळासारखे सुंदर बसस्‍थानक, राजवैभवी प्रवेशद्वाराची निर्मीती, स्‍मार्ट पोलिस स्‍टेशन, छटपूजा घाट, मुख्‍य मार्गांचे सिमेंटीकरण, डॉ श्‍यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाची निर्मीती, अत्‍याधुनिक भाजी मार्केटचे बांधकाम, ई-वाचनालय, बालोद्यानाची निर्मीती, रेल्‍वे स्‍टेशनचे सौंदर्यीकरण, नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अशी विविध विकासकामे अंतर्भूत आहेत. आता सुभाषचंद्र बोस डिजिटल शाळेच्‍या नविन इमारतीच्या माध्यमातून बल्लारपूर च्या शैक्षणिक क्षेत्रात नवे दालन उपलब्ध होणार आहे.

Views: 197
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
ग्रामपंचायतींना पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

ग्रामपंचायतींना पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)