डॉ भूमिका बेरगळ यांची अध्यक्ष पदी निवड
आटपाडी प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य अससोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या नुकत्याच निवडी जाहीर झाल्या असून आटपाडी तालुका अध्यक्ष पदी माजी सभापती डॉ भूमिका ताई बेरगळ यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली
तर उपाध्यक्ष म्हणून उपसभापती दादासाहेब मरगळे यांची निवड करण्यात आली.
माजी सभापती डॉक्टर भूमिका बेरगळ यांना नियुक्तीचे पत्र देताना संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष कैलास गोरे पाटील व उपाध्यक्ष उदय बने, तसेच जिल्हा अध्यक्ष अरुण बालटे व मान्यवर उपस्थित होते.







