• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आता माघार नाही; ओबीसींच्या हक्कासाठी २६ जून रोजी जिल्ह्यात चक्काजाम विलास काळेबाग-जिल्हाध्यक्ष (भाजपा ओबीसी मोर्चा सांगली )

माणगंगा by माणगंगा
June 24, 2021
in सांगली
0
आता माघार नाही; ओबीसींच्या हक्कासाठी २६ जून रोजी जिल्ह्यात चक्काजाम विलास काळेबाग-जिल्हाध्यक्ष (भाजपा ओबीसी मोर्चा सांगली )

आता माघार नाही; ओबीसींच्या हक्कासाठी २६ जून रोजी जिल्ह्यात चक्काजाम
विलास काळेबाग-जिल्हाध्यक्ष (भाजपा ओबीसी मोर्चा सांगली )

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींमध्ये अत्यंत संतप्त भावना आहेत. आरक्षणाचं हे न्यायालयीन पातळीवर लढले जात असताना केवळ राज्य सरकारने प्रभावी बाजू न मांडल्याने आणि केवळ वेळकाढूपणा केल्यामुळे हे आरक्षण गेले आहे.

भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक आज विरोधीपक्ष नेते . देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पडली. यामध्ये सर्वांगीण चर्चेनंतर ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला भाग पाडू आणि आवश्यकतेनुसार न्यायालयात जाऊ, अशी भूमिका घेण्यात आली आहे.
मुंबईमध्ये झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने आम्ही जिल्ह्यामध्ये चक्काजाम करणार असल्याचे भाजपा ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष विलास काळेबाग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिनांक 26 रोजी चक्काजाम आंदोलनासाठी कार्यकर्त्‍यांनी तयारीत राहावे असे आवाहन केले आहे.

मुंबई मध्ये झालेल्या बैठकीला ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष .योगेशजी टिळेकर, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, चंद्रशेखरजी बावनकुळे, . गिरीशजी महाजन, खा. रक्षाताई खडसे, अतुलजी सावे, डॉ. संजयजी कुटे, मनिषाताई चौधरी, आ.जयकुमार गोरे, चित्राताई वाघ आणि अन्य सहकारी उपस्थित होते.

Views: 218
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पाऊस पडेना, ढेकुळ काय फुटेना पावसाअभावी पेरण्या लंबल्या

पाऊस पडेना, ढेकुळ काय फुटेना पावसाअभावी पेरण्या लंबल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)