• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

शेळ्या मेंढ्या चे बाजार सुरू करा अन्यथा पावसाळी अधिवेशनात मेंढरे सोडु….!! मेंढपाळ आर्मी आक्रमक: व्यापारांची लूट थांबणार का?

माणगंगा by माणगंगा
June 24, 2021
in सांगली
0
शेळ्या मेंढ्या चे बाजार सुरू करा अन्यथा पावसाळी अधिवेशनात मेंढरे सोडु….!! मेंढपाळ आर्मी आक्रमक: व्यापारांची लूट थांबणार का?

शेळ्या मेंढ्या चे बाजार सुरू करा अन्यथा पावसाळी अधिवेशनात मेंढरे सोडु….!!

मेंढपाळ आर्मी आक्रमक: व्यापारांची लूट थांबणार का?

प्रतिनिधी दि २४

गेल्या कित्येक दिवसांपासून मेंढपाळ आर्मी शेळ्या मेंढ्या चे बाजार सुरू करा. अशी मागणी करत आहे तरीदेखील सरकार जाणुन बुजून दुर्लक्ष करत आहे अनलाॅकची घोषणा करून देखील मेंढपाळांची कोकरं व्यापारी लोक कमी भावानं खरेदी करत आहेत.

सरकारला मेंढपाळांची पिळवणूक दिसणार की नाही असा सवाल श्री गारळे यांनी यावेळी उपस्थित केला. सरकार मेंढपाळांच्या बाबतीत आंधळं झालं असुन त्यांना मेंढपाळांची पिळवणूक दिसत नाही. असे मत मेंढपाळ आर्मी चे महासचिव श्री नवनाथ गारळे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रातला मेंढपाळ शांत आहे याचा चुकिचा अर्थ काढु नये. सध्या मेंढपाळ वेगवेगळ्या समस्येला तोंड देत आहे, बाजार बंद असल्याने मेंढपाळांची आवक जावक पुर्णतः बंद झाली आहे. मेंढपाळांची कोकरं पावसाळ्यात चढ्या भावाने विक्री होतात. परंतू बाजार बंद असल्याने त्यांना कवडीमोल भावाने विकावे लागत आहेत. येत्या काळात बाजार सुरू नाही झाले तर मेंढपाळ आर्मी चे राष्ट्रीय सांसद प्रमुख अर्जुन थोरात साहेब यांच्या नेतृत्वात पावसाळी अधिवेशनात मेंढरं सोडू असा इशाराही मेंढपाळ आर्मी चे महासचिव श्री गारळे यांनी बोलताना दिला…

Views: 558
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पावसाळ्यापूर्वी शेळ्या मेंढ्या चे लसिकरण करून घ्या…मेंढपाळ आर्मी प्रमुख अर्जुन थोरात

पावसाळ्यापूर्वी शेळ्या मेंढ्या चे लसिकरण करून घ्या…मेंढपाळ आर्मी प्रमुख अर्जुन थोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)