• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

माजी मंत्री महादेव जानकर यांनी घेतली तुकाराम बाबा महाराज यांची भेट…… जतच्या विविध प्रश्नांवर झाली चर्चा

माणगंगा by माणगंगा
June 25, 2021
in सांगली
0
माजी मंत्री महादेव जानकर यांनी घेतली तुकाराम बाबा महाराज यांची भेट…… जतच्या विविध प्रश्नांवर झाली चर्चा

माजी मंत्री महादेव जानकर यांनी घेतली तुकाराम बाबा महाराज यांची भेट
★ जतच्या विविध प्रश्नांवर झाली चर्चा

जत/प्रतिनिधी:- राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा, राज्याचे माजी दुग्धविकास , मत्स्य व पशु संवर्धन विकास मंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांची गोंधळेवाडी ( संख ) येथे शुक्रवारी भेट घेतली.

चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी माजी मंत्री महादेव जानकर यांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्यासमवेत रासपचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष, रासपचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब थोरात, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अखिल नगारजी, अमोल कुलाळ, पांडुरंग धडस,अनिल थोरात उपस्थित होते. तत्पूर्वी माजी मंत्री महादेव जानकर यांनी गोंधळेवाडी येथील बाबा आश्रमात उभारण्यात येत असलेल्या श्री संत बागडेबाबा यांच्या मंदिर कामाची तसेच बाबा जल च्या युनिटची पाहणी केली. बाबा जल मधून जे उत्पन्न मिळते त्यातून आपण श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य करत असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी तुकाराम बाबा महाराज व माजी मंत्री महादेव जानकर यांच्यात जतच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी बोलताना माजी मंत्री महादेव जानकर यांनी तुकाराम बाबा महाराज यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. तुकाराम बाबांनी म्हैसाळच्या पाण्यासाठी काढलेली संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी ही ऐतिहासिक दिंडी होती. तालुक्यात अपघात झाल्यास, दुर्देवी घटना घडल्यास त्याला श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून तात्काळ मदत केली जाते हे मोठे कार्य आहे.

कोरोनाच्या मागील दीड वर्षाच्या काळात तुकाराम बाबा महाराज यांनी हजारो लोकांना मास्क, सॅनिटायझर बरोबरच जीवनावश्यक किट, भाजीपाला वाटप करत जतकरांना मोठा दिलासा दिला आहे. भविष्यातही तुकाराम बाबा महाराज यांनी आपले कार्य असेच सुरू ठेवावे रासप आपणास कायम सहकार्य करेल अशी ग्वाही माजी मंत्री जानकर यांनी दिली.

Views: 422
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
गुवाहाटी आय.आय.टी मध्ये नवनाथ फडतरे यांची पी.एच.डी साठी निवड

गुवाहाटी आय.आय.टी मध्ये नवनाथ फडतरे यांची पी.एच.डी साठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)