• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

‘कमळाबाई’ नटली जतच्या ‘हाता’मागे ईडी लावायला !

माणगंगा by माणगंगा
June 26, 2021
in सांगली
0
‘कमळाबाई’ नटली जतच्या ‘हाता’मागे ईडी लावायला !

‘कमळाबाई’ नटली जतच्या ‘हाता’मागे ईडी लावायला!

जतचे भ्रष्ट आमदार विक्रम सांवत यांची ईडी मार्फत चौकशी करा- माजी आमदार विलासराव जगताप यांची मागणी

माणगंगा न्यूज जत:-

जतचे भ्रष्ट आमदार विक्रम सांवत यांची ईडी मार्फत चौकशी करा, अशी मागणी जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे. जत भाजपच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन करण्यात आला, तेव्हा जगताप बोलत होते.ते पुढे म्हणाले, संखचे अप्पर तहसिलदार हणमंत म्हेत्रे हे 2 लाख, 30 हजार रुपये लाचप्रकरणी अँन्टि करप्शनच्या जाळ्यात अडकले. तेव्हा म्हेत्रे यांचे मोबाईल रेकाँर्डीगमध्ये वरिष्ठांपासून आमदारापर्यंत आम्हाला पैसे द्यावे लागतात अशा संदेश कैद आहे. त्यामुळे आमदार विक्रम सांवत हे भ्रष्ट असुन त्यांची ईडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे

.ओबीसी राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जतमधील महाराणा प्रताप चौक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

यावेळी ते बोलत होते.यावेळी भाजपाचे अध्यक्ष सुनिल भैय्या पवार, युवक अध्यक्ष सरपंच बसवराज पाटील, उमेश सांवत, प्रमोद सांवत, लक्ष्मण जखगोंड,प्रकाश माने, जगताप, माजी सभापती तमन्नगोडा रवि-पाटील, मकसुद नगारजी ,अण्णा भिसे, संतोष मोठे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Views: 364
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आटपाडी – ओबीसी आरक्षण संपवणारे मोदी सरकारचा जाहीर निषेध – जयदीप भोसले

आटपाडी - ओबीसी आरक्षण संपवणारे मोदी सरकारचा जाहीर निषेध - जयदीप भोसले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)