आमदार अनिल भाऊ बाबर आमदार। गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थिती मध्ये विलास खरात यांच्या मुलीचा विवाह सोहळा संपन्न !
आटपाडी ; आज आटपाडी मध्ये जेष्ठ नेते विलास खरात यांची कन्या शताब्दी व आकाश यांचा विवाह सोहळा सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत शासनाचे सर्व कोविड चे नियम पाळून संपन्न झाला
या वेळी वधू वराना आशीर्वाद देण्यासाठी आमदार अनिल भाऊ बाबर आमदार गोपीचंद पडळकर,अध्यक्ष, तानाजीराव पाटील भाजपा चे बंडोपंत देशमुख, माजी सरपंच, शिवाजी राव पाटील, रावसाहेब पाटील, आर पी आय चे राजेंद्र खरात,भारिप चे अरुण वाघमारे, वंचित चे साहेबराब चंदनशिवे, सादिक खाटीक , डीएम पाटील ,सौरभ पाटील तरुण नेते,
अनिरुद्ध (बंडू )देशमुख, तलाठी सुधाकर केंगर शैलेश एवले, आंबेडकर जयंती समिती आटपाडी व मोटे खरात परिवार आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होत !







