• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील रस्त्यासाठी 48 कोटी रुपयांचा निधी मंजूर –संचालक – तानाजीराव पाटील

माणगंगा by माणगंगा
March 14, 2022
in सांगली
0
खानापूर आटपाडी मतदारसंघातील रस्त्यासाठी 48 कोटी रुपयांचा निधी मंजूर – आमदार अनिलभाऊ बाबर

आम अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील रस्त्यासाठी 48 कोटी रुपयांचा निधी मंजूर – तानाजीराव पाटील

आटपाडी प्रतिनिधी

आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून खानापूर आटपाडी व विसापुर सर्कल मधील विविध रस्त्यांसाठी 48 कोटी रुपयांची मोठी तरतूद केल् माहिती जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्याचा 2022-23 साठीचा अर्थसंकल्प शुक्रवारी विधीमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पात खानापूर आटपाडी विसापुर सर्कलमधील रस्त्यांसाठी 47 कोटी 97 लक्ष 50 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणा-या मतदारसंघातील प्रमुख जिल्हा मार्गासाठी रु. 29 कोटी 45 लक्ष आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणा-या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांसाठी रु. 18 कोटी 52 लक्ष असा खानापूर आटपाडी व विसापुर सर्कलसाठी जवळपास 48 कोटी रुपयांचा भरीव निधी प्राप्त झाल्याचे आमदार अनिलभाऊ बाबर यांनी म्हटले आहे.

रस्ते बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मिळालेल्या या निधीमुळे मतदारसंघातील रस्ते मजबुत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचा शुक्रवारी जाहीर झालेला अर्थसंकल्प महाविकास आघाडी सरकारने सामान्य माणसाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून सादर केला असल्याने तो सर्वसावेशक आहे असे सांगताना कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या विकासाच्या पंचसुत्री घटकांना दिलासा देणारा असल्याचे आमदार अनिलभाऊ बाबर यांनी म्हटले आहे

. आटपाडी तालुक्यासाठी रस्त्यासाठी निंबवडे दिघंची शिंगुर्णी प्रजिमा 54 रु. 285 लक्ष, गळवेवाडी आवळाई दिघंची प्रजिमा 55 रु. 142.50 लक्ष, पिंपरी खु वरचा जाधव मळा ते बंधा-यापर्यंत ग्रामा 194 रु. 47.50 लक्ष, तडवळे शिवाजीनगर जेठखलखडी ग्रामा 138 रु. 47.50 लक्ष, गोमेवाडी दबडेवस्ती ग्रामा 9 रु. 95.00 लक्ष, गळवेवाडी काळेलवस्ती ग्रामा 33 रु. 57.00 लक्ष, धावडवाडी ला जोडणारा ग्रामा 4 रु. 57.00 लक्ष, राजेवाडी पिलीव जिल्हा हद्द ग्रामा 98 रु. 142.50 लक्ष, आवळाई पिसेवाडी ग्रामा 14 रु. 47.50 लक्ष, शेटफळे रानमळा ग्रामा 161 रु. 47.50 लक्ष, करगणी शेटफळे चिंध्यापीर इजिमा 155 रु. 142.50 लक्ष, खरसुंडी बाळेवाडी करगणी इजिमा 151 रु. 57.50 लक्ष इतका निधी मंजूर झालेला आहे.

खानापूर मतदारसंघातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरेसाहेब, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाणसाहेब, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणेमामा यांचे आभार व्यक्त केले. मतदारसंघातील रस्ते सुसज्ज असले तर निश्चितपणे वाहतुक वाढून मतदारसंघाचा विकास होण्यास मदत होते. मतदारसंघात जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच येत्या काही दिवसामध्ये मतदारसंघातील सर्वच रस्ते चांगले करण्यासाठी तसेच रस्त्यांच्या सुधारणा करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार अनिलभाऊ बाबर यांनी केले.

Views: 454
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
फुले एज्युकेशन तर्फे अंधश्रद्धा कर्मकांड याला तिलांजली देत होणार तेलंगाणा राज्यात 20 मार्च ला सत्यशोधक विवाह !!!

फुले एज्युकेशन तर्फे अंधश्रद्धा कर्मकांड याला तिलांजली देत होणार तेलंगाणा राज्यात 20 मार्च ला सत्यशोधक विवाह !!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)