• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

यशबांतबाबा यात्रा यंदातरी कोरोना निर्बंधाविना पार पडणार का ? ग्रामस्थ व भाविकांच्यात उत्सुकता

माणगंगा by माणगंगा
March 15, 2022
in सातारा जिल्हा
0
यशबांतबाबा यात्रा यंदातरी कोरोना निर्बंधाविना पार पडणार का ? ग्रामस्थ व भाविकांच्यात उत्सुकता

यशबांतबाबा यात्रा यंदातरी कोरोना निर्बंधाविना पार पडणार का ?

 ग्रामस्थ व भाविकांच्यात उत्सुकता


मायणी :- दत्ता कोळी

        मायणी गावातील यशवंतबाबा यात्रेचा पंधरवडा गेल्या अनेक वर्षांपासून पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविकांसाठी मोठ्या उत्साहाचा व करमणुकीतुन वर्षानुवर्षे पार पडत आला आहे.परंतु, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे प्रशासनाकडून सार्वजनिक सर्वच निर्बंध घालण्यात आले होते.चालुवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी कोरोनाचे निर्बंध यशवंतबाबा यात्रेत शिथिल होऊन धार्मिक विधी ,रथोत्सवसह करमणुकीचे कार्यक्रम पार पडणार का ? याची कमालीची उत्सुकता पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भविकांमध्ये आहे.


मायणी गावातील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ रिंगवन यात्रा,यशवंतबाबा यात्रा,श्रीसंत सरुताई रथोत्सव,श्री धनगर विठोबा यात्रा या सर्व देवस्थानच्या यात्रा वर्षभरात होत असतात. या यात्रांच्या निमित्ताने धार्मिक विधी, करमणुकीचे कार्यक्रम याचे मोठे कुतूहल महिला व आबालवृद्धांमध्ये असते. सन २०२० मध्ये मार्च-एप्रिलमध्ये होऊ घातलेली यात्रा कोरोनाच्या आगमनामुळे रद्द करावी लागली होती.यामुळे यात्रेच्या निमित्ताने आलेले करमणुकीचे  पाळणे व इतर साहित्य लॉकडाऊनमुळे अनेक महिने जागेवरच पडून होते.या लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. सन२०२१ च्या यशवंतबाबा यात्रेतही कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला परंतु संभाव्य धोका टाळण्यासाठी पुन्हा याही वर्षीची ही मोठी यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करावी लागली होती. 

            यात्रेच्या निमित्ताने होणारी आर्थिक उलाढाल ठप्प
गावातील पंधरवडा चालणारी ही यात्रा गावातील व्यापारीवर्गच नाही तर अनेक ठिकाणाहून आलेल्या व्यवसायासायांसाठी आलेले छोटे मोठे व्यापारी, याठिकाणी भरणारा मोठा जनावरांचे प्रदर्शन व बाजार यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. गेल्या दोन वर्षांपासून ठप्प असणाऱ्या या यात्रेमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या या छोट्या मोठ्या व्यापारी व गावातील रहाटगाड्याला यावर्षी तरी प्रशासनाकडून दिलासा देण्यात यावा अशी मागणी व्यापारिवर्ग व ग्रामस्थांकडून होत आहे.
आमचा व्यवसाय स्थिर नसल्यामुळे गावोगावच्या यात्रांमध्ये सहभागी होताना प्रत्येक वेळी दुकान थाटाने,काढून दुरारीकडे नेणे यात आमचा बराचसा वेळ,श्रम व आर्थिक ताकत खर्च करावी लागते, यात गत दोन वर्षांपासून आलेल्या कोरोना संकटातून आम्ही पुन्हा आता कर्जाच्या बोजातून आपला व्यवसाय उभा करण्यासाठी धडपड करतो आहे.यावर्षी मायबाप सरकार ने आम्हाला आपला व्यवसाय मुक्तपणे पण काळजी घेऊन करण्याची परवानगी दिली तर आमची झालेली फरफट थांबून आम्ही आर्थिक कोंडीतून बाहेर पडू  – निलेश कांबळे,व्यापारी .
यात्रेत दुकान थाटलेले व्यापारी.मूळ गाव नातपुते,जि-सोलापूर

यात्रेसंबंधी गावामध्ये बैठकीचे नियोजन

              श्रीसंत यशवंतबाबा महाराज यांच्या यात्रेसंबंधी जि प सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतबाबा देवस्थान ट्रस्ट यांची नियोजन बैठक उद्या दि-१६ मार्च रोजी पार पडणार आहे.
(आकाश पाळणा व इतर यात्रेतील दुकाने यांचा संग्रही फोटो)

Views: 674
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
नाभिक समाज महिला प्रबोधन कार्यक्रम संपन्न..स्री ही बाह्य सौंदर्याने नाही तर ती कर्म व कर्तव्यांने अधिक सौंदर्यवान असावी – हेमांगी पाटील

नाभिक समाज महिला प्रबोधन कार्यक्रम संपन्न..स्री ही बाह्य सौंदर्याने नाही तर ती कर्म व कर्तव्यांने अधिक सौंदर्यवान असावी - हेमांगी पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)