• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

संभाजी महाराजांचा खरा इतिहास उजेडात यावा प्रा गुलाब वाघमोडे यांचे प्रतिपादन…….सासवडला शंभूराजे साहित्य संमेलन उत्साहात

माणगंगा by माणगंगा
March 15, 2022
in पुणे
0
संभाजी महाराजांचा खरा इतिहास उजेडात यावा प्रा गुलाब वाघमोडे यांचे प्रतिपादन…….सासवडला शंभूराजे साहित्य संमेलन उत्साहात

संभाजी महाराजांचा खरा इतिहास उजेडात यावा प्रा गुलाब वाघमोडे यांचे प्रतिपादन

सासवडला शंभूराजे साहित्य संमेलन उत्साहात

सासवड, छत्रपती संभाजी महाराज यांनी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिले असून,, इतिहासकारांनी जाणीवपूर्वक त्यांच्या कडे दुर्लक्ष केले . शंभूराजांचां खरा इतिहास जनतेसमोर यावा. यासाठी छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलना मुळे दडविलेला इतिहास उजेडात येण्यास मदत होईल , असे प्रतिपादन प्रा गुलाब वाघमोडे यांनी केले.

सासवड येथे साहित्य संमेलन उत्साहात पार पडले . त्यावेळी संमेलनाध्यक्ष श्री वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले. संमेलनाचे उद्घाटन रावसाहेब पवार यांनी केले.

यावेळी माजी आमदार अशोकराव टेकावडे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, विजय कोलते, भा.ल. ठानगे, सासवडचे माजी नगराध्यक्ष संजय अण्णा जगताप, प्रशांत वांढेकर, बाळासाहेब भिंताडे, सुनिता काकी कोलते, सोनाली यादव आदी उपस्थित होते.

संमेलनाचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी संमेलन आयोजित करण्यामागची भूमिका मांडली. साहित्य संमेलनाचे हे तेरावे वर्षे आहे. यावेळी, राजाभाऊ जगताप, प्रसिद्धी प्रमुख दत्तानाना भोंगळे, सुनील लोणकर, श्यामकुमार मेमाणे, नंदकुमार दिवसे, बहुजन हक्क परिषदेचे सुनील धिवार, अमोल बनकर,श्री खेनट, अरविंद जगताप, प्रवीण कदम, प्रकाश धिंडले, सुषमा पाटील आदी उपस्थित होते.

श्री वाघमोडे म्हणाले, दशरथ यादव यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पासून सुरु झालेला साहित्याचा वारसा पुढे नेण्याचे भरीव काम केले. पत्रकार,कवी,लेखक,वक्ता,गीतकार, कथा,कादंबरी, इतिहास संशोधन या सगळ्या क्षेत्रात लीलया संचार केला आहे. आचार्य अत्रे, शाहीर सगभाऊ, होनाजी बाळा यांचा वारसा जतन केला आहे.

यावेळी प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री संस्कृती बालगुडे, संभाजी ब्रिगेडचे माजी अध्यक्ष अनंत चोंदे, शांताबाई गीत फेम संजय लोंढे, संतोष गायकवाड, शांताराम बापू कोलते, डॉ गिरजा शिंदे, अर्चना पवार, नारायण गडाख, भरत निगडे, छगन यादव, शरद यादव यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्वागताध्यक्ष दत्तात्रय कड, रावसाहेब पवार, निमंत्रक सुनील धिवार, गौरव कोलते यांनी मनोगत व्यक्त केले.

दरवर्षी जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. संमेलनात राज्यभऱातून लेखक, कवी सहभागी झाले होते. क-हा नदीच्या काठावर साहित्य संमेलनात परिसंवाद झाला. प्रा.उध्दव लवाटे, योगेश्री कोकरे यांनी परिसंवादात सहभाग घेतला. आभार शामराव मेमाणे यांनी मानले.

Views: 355
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
सहकारी संस्थेचा कायदा…..सदर क्रमांक:-114

सहकारी संस्थेचा कायदा.....सदर क्रमांक:-114

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)