आटपाडी पंचायत समिती सेस निधीतून पंचायत समिती कृषी विभागा मार्फत, मौजे वाक्षेवाडी गावचे शेतकरी श्री मधुकर हरिबा गलंडे यांना मिळालेल्या,ट्रॅक्टर चे पूजन व प्रधान सोहळा
भाजप नेते जयवंतर भाऊ सरगर व उपसभापती दादासाहेब मरगळे,माजी उपसभापती रुपेश पाटील,गटविकास अधिकारी मनोज भोसले , काळेल साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत ट्रॅक्टर चे वाटप करण्यात आले.







