• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मुल शहराच्‍या संपूर्ण विकासासाठी कटिबध्‍द – आ. सुधीर मुनगंटीवार

माणगंगा by माणगंगा
July 1, 2021
in मुंबई
0
बल्‍लारपूर शहरातील पहिल्या डिजिटल शाळेच्‍या नविन इमारतीसाठी ३ कोटी ३० लक्ष रू. निधी मंजूर

मुल शहराच्‍या संपूर्ण विकासासाठी कटिबध्‍द – आ. सुधीर मुनगंटीवार

रिक्रीयेशन सेंटर व चौकाच्‍या सौंदर्यीकरणाचे उदघाटन

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

प्रत्‍येक निवडणूकीत मला मुल शहराने भरभरून प्रेम दिले. त्‍या प्रेमाचा उतराई होण्‍याचा मी नेहमीच प्रयत्‍न करतो. त्‍याचाच एक भाग म्‍हणून आज मला वार्ड नं. १४ च्‍या रिक्रीयेशन सेंटरचे उदघाटन व गांधी चौकातील तसेच पोस्‍ट ऑफीससमोरील चौकातील सौंदर्यीकरणाचे उदघाटन करताना आनंद होत आहे, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मुल शहरात वैशिष्‍टयपूर्ण निधीतुन निरनिराळया चौकांचे सौंदर्यीकरण करण्‍याचे काम सुरू आहे. याच्‍या अंतर्गत गांधी चौक येथे डॉक्‍टर, स्‍वच्‍छता दूत, पोलिस यांच्‍या मुर्त्‍या तसेच पोस्‍ट ऑफीससमोर आदिवासी नृत्‍य करत असणा-या महिलांच्‍या मुर्त्‍या लावण्‍यात आल्‍या. त्‍यांचे उदघाटन आज आ. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते झाले. तसेच वार्ड नं. १४ च्‍या रिक्रीयेशन सेंटरचे उदघाटनही याप्रसंगी करण्‍यात आले.

मुलच्‍या नगराध्‍यक्षा प्रा. रत्‍नमाला भोयर, नगर परिषद उपाध्‍यक्ष नंदू रणदिवे, मुलचे मुख्‍याधिकारी सिध्‍दार्थ मेश्राम, भाजपा शहर अध्‍यक्ष प्रभाकर भोयर, नगर परिषद सदस्‍य प्रशांत समर्थ, चंद्रकांत आष्‍टनकर, आशा गुप्‍ता, वंदना वाकडे, प्रशांत लाडवे, मनिषा गांडलेवार, महेंद्र करकाडे, अनिल साखरकर, प्रभा चौथाले, विद्या बोबाटे, प्रशांत बोबाटे, ललीता फुलझेले, पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, वनमाला कोडापे आदींची उपस्थिती होती.

Views: 330
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
बल्‍लारपूर शहरातील पहिल्या डिजिटल शाळेच्‍या नविन इमारतीसाठी ३ कोटी ३० लक्ष रू. निधी मंजूर

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडून योग शिक्षिकांना योगा चटईची भेट महापौर सौ. राखी कंचर्लावार यांच्‍या हस्‍ते योगा चटईचे वितरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)