कलेढोणला टेंभू योजनेतून पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे
कलेढोण तालुका खटाव येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पालक मंत्री बाळासाहेब पाटील यांना साकडे घातले आहे.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री मा.बाळासाहेब पाटील कलेढोण दौऱ्यावर आले असताना कलेढोण गावासाठी टेम्भू योजनेतून पिण्यासाठी पाणी मिळावे,त्याचा पहिला टप्पा म्हणून पालकमंत्री यांच्या आदेशानुसार आज देवीखिंडी हद्दीतील वेजेगाव तलावाची प्रत्यक्षात पाहणी करताना केली.जनसंपर्क अधिकारी आर. जी. तांबे , इंजिनीअर प्रताप चव्हाण , कोळी मॅडम ,v अधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.