• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी सूतगिरणी येथे आमदार राजेंद्र आण्णा देशमुख अध्यक्षतेखाली बैठक

माणगंगा by माणगंगा
May 8, 2022
in सांगली
0
आटपाडीत होणार राज्यस्तरीय जन्म शताब्दी सांगता समारोह या कार्यक्रमा बाबत काही सूचना असतील जरूर कळवा!

आटपाडी सूतगिरणीवर रविवारी बैठक
माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख अध्यक्ष

आटपाडी ; डॉ.शंकरराव खरात जन्मशताब्दी सांगता समारोप सोहळा नियोजनाची बैठक

आटपाडी सूतगिरणीवर रविवारी बैठक आयोजित केली असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष, म्हणून
माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत

थोर साहित्यिक डॉ. शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, डॉ. शंकरराव खरात जन्म शताब्दी सांगता समारोप सोहळा व साहित्य संमेलन आटपाडी जि. सांगली येथे आयोजित करणेत येणार आहे. या सोहळ्याचे संपूर्ण नियोजन, साहित्य संमेलन घेणे, स्मारक संदर्भात पुढील दिशा ठरविणे,

आराखडा, कमिट्या स्थापन करणे इत्यादी बाबींच्या रुपरेषा ठरविणे साठी महत्त्व पुर्ण बैठक माजी आमदार राजेंद्र आण्णा बैठक यांच्या मार्गदर्शनाखाली,आयोजित करण्यात आली आहे

सुतगिरण आटपाडी रविवार दिनांक ८/५/२०२२ सर्वांनी उपस्थित राहून योग्य सुचना, सल्ला व मार्गदर्शन करावे असे आवाहन विलास खरात यांनी केले आहे

रविवारी दुपारी ३:३० वाजता श्रीमंत बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरण येथे सर्वांनी,उपस्थित राहावे

मार्गदर्शन करावे असे आवाहन साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला शंकरराव खरात, उपाध्यक्ष, डॉ. रविंद्र शंकरराव • खरात, सचिव विलास खरात यांनी केले आहे.

Views: 275
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
राजकीय आरक्षणाबरोबरच ओबीसींच्या इतर प्रश्नांवरही संघर्ष करा…भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचा ओबीसी मोर्चाला संदेश

राजकीय आरक्षणाबरोबरच ओबीसींच्या इतर प्रश्नांवरही संघर्ष करा...भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचा ओबीसी मोर्चाला संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)