• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

*म्हसवडच्या गौनखनिजावर माणचे शिवसेना तालुकाप्रमुख आक्रमक*

माणगंगा by माणगंगा
May 8, 2022
in सातारा जिल्हा
0
*म्हसवडच्या गौनखनिजावर माणचे शिवसेना तालुकाप्रमुख आक्रमक*

म्हसवड ता.माण येथील माणगंगा नदीपात्रालगत दिवसरात्र वाळुउपसा सुरू असुन हा ठेका कार्वे ता.कराड येथील जनार्धन देसाई यांनी घेतला आहे.

महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नातेसंबंधाचा दबाव आणून हा ठेका चालवला जात असल्याचा आरोप करून हा वाळूउपसा तत्काळ बंद करावा असे तक्रारी निवेदन माणच्या तहसिलदारांना शिवसेना तालुकाप्रमुख श्री.बाळासाहेब मुलाणी यांनी केले आहे.

याबाबतच्या तक्रारी निवेदनामध्ये श्री.मुलाणी यांनी म्हटले आहे की,म्हसवडच्या सर्व्हे नं-११६७,१२२६ मधील वाळूचा ठेका देताना हा उपसा फक्त दिवसा करण्याची परवानगी संबंधितांना दिली होती.परंतू कोणत्याही यंत्रसामुग्रीशिवाय वाळूउपसा करण्याचे बंधन मोडले असून प्रत्यक्षात जेसीबी-ट्रॅक्टरने बेसूमार दिवसरात्र वाळूउपसा सुरू असून त्याचे व्हिडीओ रेकॉर्डींग प्रसिध्दी माध्यमांकडे उपलब्ध आहे.सदर ठेका श्री.जनार्धन देसाई यांचेकडे असला तरी प्रत्यक्षात हा ठेका तेजसिंह व दिपसिंह राजेमाने व त्यांचे मित्र अभिजीत नागमल चालवत आहेत.तरी ही बेसुमार वाळूउपसा ठेका कार्यवाही करुन तत्काळ बंद न झाल्यास दि:११ मे २०२२ रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा श्री.मुलाणी यांनी माणच्या तहसिलदारांना दिलेल्या तक्रारी निवेदनात नमुद केले आहे.

Views: 374
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
पुणे नायगाव ग्रामपंचायत चे उपसरपंचपदी उत्तम नाना शेलार यांची बिनविरोध निवड !

पुणे नायगाव ग्रामपंचायत चे उपसरपंचपदी उत्तम नाना शेलार यांची बिनविरोध निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)