• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

पुणे नायगाव ग्रामपंचायत चे उपसरपंचपदी उत्तम नाना शेलार यांची बिनविरोध निवड !

माणगंगा by माणगंगा
May 8, 2022
in पुणे
0
पुणे नायगाव ग्रामपंचायत चे उपसरपंचपदी उत्तम नाना शेलार यांची बिनविरोध निवड !

पुणे नायगाव ग्रामपंचायत चे उपसरपंचपदी उत्तम नाना शेलार यांची बिनविरोध निवड !

पुणे ;

नायगाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथील ग्रामपंचायत उपसरपंच सौ पल्लवी नवनाथ गायकवाड यांनी राजीनामा दिल्याने या पदासाठी निवडणूक घेण्यात आली श्री उत्तम शेलार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले

अध्यक्षस्थानी सरपंच गणेश गुलाब चौधरी होते तर निवडणूक कामकाज ग्रामसेवक सौ विजय भगत यांनी पार पडले . नायगाव ग्रामपंचायत च्या स्थापनेपासून प्रथमच भीम नगर येथील प्रतिनिधीला उपसरपंच मिळाले असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच उत्तम शेलार यांनी सांगितले श्री काळभैरवनाथ परिवर्तन पॅनल च्या धोरणाप्रमाणे संपूर्ण गावच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन आमदार अशोक बापू पवार यांच्या सहकार्याने गावचे विकासाची कामे करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले

याप्रसंगी पॅनल प्रमुख राजेंद्र रतन चौधरी विद्यमान सदस्य जितेंद्र चौधरी कल्याणी हगवणे दत्तात्रय बारवकर अश्विनी चौधरी आरती चौधरी बाळासाहेब गायकवाड तसेच कृष्णा चौधरी रामचंद्र पवार संतोष हगवणे पोपट चौधरी उत्तम घुले नितीन हगवणे सुनील हगवणे गायकवाड विजय चौधरी योगेश चौधरी नामदेव चौधरी गजानन चौधरी गणीभाई मोमीन राजेंद्र शेलार बापूसाहेब चौधरी बाबुराव गायकवाड विठ्ठल मारणे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते

Views: 366
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
असंघटित कामगार संघाच्या वतीने बांधकाम व इतर कामगारांना नोंदणी कार्डचे वाटप…

असंघटित कामगार संघाच्या वतीने बांधकाम व इतर कामगारांना नोंदणी कार्डचे वाटप…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)