• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

म्हसळा घोणसे घाटात खासगी बसला अपघात, तीनजण दगावले तर ३५ प्रवासी जखमी.

माणगंगा by माणगंगा
May 8, 2022
in मुंबई
0
म्हसळा घोणसे घाटात खासगी बसला अपघात, तीनजण दगावले तर ३५ प्रवासी जखमी.

म्हसळा घोणसे घाटात खासगी बसला अपघात, तीनजण दगावले तर ३५ प्रवासी जखमी.

गंभीर १५ प्रवाशांना केले उपचारासाठी माणगाव, महाड आणि अलिबाग रुग्णालयांमध्ये दाखल.

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

रायगड (म्हसळा) – विरार नालासोपारा येथुन श्रीवर्धनकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्राजक्ता ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच 04 एफके 6614 या खासगी बसला घोणसे घाटातील तीव्र उतारा वरील केळेवाडीच्या वळणावर भीषण अपघात होऊन अपघातात ३ प्रवाशी ठार तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये १५ प्रवाशी गंभीर आसुन त्यांना पुढील उपचारासाठी माणगाव, अलिबाग येथे आणि महाड येथे हलविण्यात आले असल्याचे डॉ.सुशांत गायकवाड यांनी माहिती देताना सांगितले. १५वर्षा पुर्वी अपघास कर्दनकाळ ठरलेल्या घोणसे घाटात पर्यायी मार्ग झाले पासुन अपघातांची होत असलेली मालिका आणि जीवितहानी थांबलेली असताना प्राजक्ता ट्रॅव्हल चालकाने गाडी बेदरकारपणे चालवुन निष्काळजीपणामुळे प्रवाशांच्या जीवितहानीस कारणीभूत ठरला आहे.

माणगाव ते श्रीवर्धन मार्गावर म्हसळा पासुन ६ किमी अंतरावरील घोणसे घाटातील उताराचे शेवटच्या तीव्र वळणावर सकाळी ७.४० वाजताचे दरम्यान गाडी अंदाजे ७० ते ८०फूट खोल भरधाव वेगाने कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील अश्विनी शैलेश बिरवाडकर, वय वर्षे ३५ , रा.धनगरमलई,मधुकर बिरवाडकर, वय वर्षे ६०, रा.धनगरमलई, सुशांत रिकामे वय वर्षे २८, राहणार वडघर पांगलोली यांचा अपघातात मृत्यू झाला आहे तर ३४प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये १५ प्रवासी गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक घोणसे,देवघर येथील रहिवासी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार करण्यात आले आहे. २२ ते २५ प्रवासी क्षमता असलेल्या अपघाती बसमध्ये दोन चालकांसह ३६ प्रवाशी मुंबई उपनगरातील विरार नालासोपारा येथुन बोर्ली – श्रीवर्धनकडे प्रवास करीत असल्याचे दिसून आले.

Views: 384
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
डॉ .शंकरराव खरात जन्मशताब्दी सांगता समारोह व साहित्य संमेलन माणदेशी परंपरेने करणार ! माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख.

डॉ .शंकरराव खरात जन्मशताब्दी सांगता समारोह व साहित्य संमेलन माणदेशी परंपरेने करणार ! माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)