• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

अखेर पन्नाशीच्या उंबरठ्यावरील पहिल्या HSC बॅचच्या माजी विद्यार्थ्याच्या मेळाव्याची तारीख ठरली

माणगंगा by माणगंगा
May 10, 2022
in सांगली
0
अखेर  पन्नाशीच्या उंबरठ्यावरील पहिल्या HSC बॅचच्या माजी विद्यार्थ्याच्या मेळाव्याची तारीख ठरली

अखेर पन्नाशीच्या उंबरठ्यावरील पहिल्या HSC बॅचच्या माजी विद्यार्थ्याच्या मेळाव्याची तारीख ठरली

रविवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 होणार मेळावा

आटपाडी प्रतिनिधी

झरे ता. आटपाडी येथे पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या पहिल्या HSC बॅचच्या 29 वर्षानी माजी विद्यार्थ्या चा मेळावा रविवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.

ग्रामीण भागाच्या उत्कर्षासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून बॅरिस्टर टी. के .शेंडगे साहेब यांनी 1960 ला झरे सारख्या दुर्गम आणि दुष्काळी भागात जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या रुपाने शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली .अथक आणि अविश्रांत प्रयत्नातून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणि विद्यालयाचे माजी प्राचार्य आर. एस. चोपडे यांनी विद्यालय नावारुपाला आणले.

शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ करण्याबरोबरच समाजातील अज्ञान आणि अनास्था दूर करण्यासाठी अहिल्या पॅटर्न ची निर्मिती केली. आणि त्यामध्ये उत्कृष्ट यश संपादन केले. परिसरातील उच्च शिक्षणाची गरज ओळखून 1991 साली 11वी कला वर्गाच्या रूपाने उच्चशिक्षणाची सुरुवात केली.

परिसरातील शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या पहिल्या बॅचला प्रवेश घेतला व ज्युनियर कॉलेज ची पहिल्या बॅच ची सुरुवात झाली.

सन मार्च-93 सालची बारावीची ही पहिलीच बॅच होती. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनी आप -आपल्या मार्गाने नोकरी-व्यवसायासाठी किंवा उपजीविका भागवण्यासाठी गेले.

आज पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेले हे सर्वजण आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करतात ,तर काही जणांचे अपार कष्टांचे दिवस अजूनही संपलेले नाहीत. आशा माजी विद्यार्थ्यांना एकत्रित हितगुज करता यावी सुख – दुःखाचे प्रसंग शेयर करता यावेत यासाठी मेळाव्याचे आयोजन जवाहरलाल नेहरू विद्यालय झरे येथे करण्यात येणार आहे.

शिक्षण संपल्यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या मार्गाने जातात त्यानंतर अनेकांना संकटांना तोंड द्यावे लागते. अनेक जण संकटातून बाहेर येतात तर काहीजण संकटात अडकतात अशा सर्व विद्यार्थ्यांना मन मोकळे करण्यासाठी आपले जुने मित्र सवंगडी भेटू शकत नाहीत त्यामुळे या मेळाव्याचे आयोजन केले आहे.

आपापल्या संसारांमध्ये गुरुपटलेले आहेत आणि पन्नाशीतल्या विद्यार्थ्यांचा मेळावा होण्याचीही तालुक्यातील पहिलीच वेळ असेल

. तरी सर्व माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे ,असे आव्हान विद्यमान प्राचार्य ए .एस. पडळकर व पर्यवेक्षक एस एस कनप सर यांनी केले आहे.

Views: 379
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
सांगली जिल्ह्यात प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा

सांगली जिल्ह्यात प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)