• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

कळमना पेपरमिल डेपोला लागलेल्या आगीची आ. मुनगंटीवार यांनी तातडीने घेतली दखल

माणगंगा by माणगंगा
May 23, 2022
in मुंबई
0
कळमना पेपरमिल डेपोला लागलेल्या आगीची आ. मुनगंटीवार यांनी तातडीने घेतली दखल

कळमना पेपरमिल डेपोला लागलेल्या आगीची आ. मुनगंटीवार यांनी तातडीने घेतली दखल

घटनास्थळी भेट देत उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले निर्देश

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र.

बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथील पेपरमिल डेपोला रविवारी दि २२ मे ला दुपारी २ वाजता दरम्यान भीषण आग लागून करोडो रुपयांचे बांबू व निलगरी जळून खाक झाल्याची घटना घडली. नजीकचा पेट्रोल पंप देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या आगीत कोट्यावधी रुपयांचा कच्चा माल जळाला.

दरम्यान माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री विकास खारगे यांना सदर घटनेची माहिती कळविली व संबंधित यंत्रणांना निर्देश देण्याची विनंती केली. तसेच जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने यांना ताबडतोब आवश्यक उपायोजना करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.पोलीस अधीक्षकांना अतिरिक्त पोलिस बंदोबस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार बल्लारपूर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे येथील फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना भोजनाच्या किट्स वितरण आणि प्रवाशांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते श्री चंदनसिंह चंदेल , बल्लारपूर चे माजी नगराध्यक्ष श्री हरीश शर्मा , तहसीलदार श्री राईचवार, पोलीस निरीक्षक आदींची उपस्थिती होती.

Views: 281
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
३० वर्षे विधवांसाठी संघर्ष करणाऱ्या लता बोराडेंचा शासनाने गौरव करावा .

३० वर्षे विधवांसाठी संघर्ष करणाऱ्या लता बोराडेंचा शासनाने गौरव करावा .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)