• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मुंबईतील कोळीवाडे गावठाणांच्या पुनर्विकासासाठी 5 एफएसआय देण्याच्या मागणीसाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

माणगंगा by माणगंगा
June 19, 2022
in मुंबई
0
मुंबईतील कोळीवाडे गावठाणांच्या पुनर्विकासासाठी 5 एफएसआय देण्याच्या मागणीसाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

मुंबईतील कोळीवाडे गावठाणांच्या पुनर्विकासासाठी 5 एफएसआय देण्याच्या मागणीसाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई दि 19 – मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील आदिवासी पांडे;आगरी कोळीपाडे; गावठाण्यांचा पुनर्विकास करण्यासाठी सध्या 1.5 असलेला एफ एस आय वाढवून 5 एफ एस आय द्यावा या मागणी सह आगरी कोळी समाजाच्या मुंबईतील गावठाणांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात कोळी आगरी आघाडी चे शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे

अशी माहिती आज रिपब्लिकन पक्षाचे कोषाध्यक्ष आणि रिपब्लिकन आगरी कोळी आघाडी चे अध्यक्ष ऋषी चिंतामण माळी यांनी दिली. बांद्रा येथील कार्यालयात केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची रिपाइं चे राज्य कोषाध्यक्ष ऋषी माळी आणि रिपाइं चे मालाड तालुका अध्यक्ष सुनील गमरे यांनी भेट घेऊन गावठाणांच्या विकासाबाबत च्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी गावठाण विकासाबाबत आपण लवकर मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठविणार आहोत आणि त्यांची भेट ही घेणार असल्याचे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी दिले.

मुंबईतील गावठाण आणि आदिवासी पाडे स्वातंत्र्य पूर्व काळापासून शंभर वर्षांहून अधिक जुने आहेत. या गावठाणांच्या सीमारेषा राज्यशासनाने अद्याप निश्चित केल्या नसून या गावठाण आणि आदिवासी पड्यांचे सर्व्हेक्षण करून गावठाणांच्या सीमारेषा निश्चित कराव्यात.

एस आर ए च्या धर्तीवर स्वतंत्र गावठाण विकास प्राधिकरण स्थापन करून गावकऱ्यांच्या इच्छेनुसार विकासक निवडून गावठाणांचा विकास करावा. गावठाण विकसित करण्यासाठी सी आर झेड च्या कायद्यातील अटीं शिथिल कराव्यात. कोस्टल रोड बनविण्यासाठी सी आर झेड कायद्यातील नियम शिथिल केले आहेत तसेच गावठाण विकसित करताना सी आर झेड नियम शिथिल करावेत. गावठाण विकसित केल्यानंतर उभ्या राहणाऱ्या इमारती घरांना आदिवासी आगरी कोळी भूमीपुत्रांची घरे म्हणून असेसमेंट टॅक्स माफ करावा. मुंबईत 500 फुटांच्या घरांना असेसमेंट टॅक्स माफ करण्यात आला आहे तसेच गावठाणांच्या घरांना असेसमेंट टॅक्स माफ करावा.त्यामुळे गावठाणांच्या विकासाला कोणीही विरोध करणार नाही या मागण्यांचे निवेदन केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांना देण्यात आले असल्याची माहिती ऋषी माळी यांनी दिली.

Views: 265
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
मुलगा हाच वंशाचा दिवा नसून मुलगी सुद्धा वंशाचा दिवा असते

मुलगा हाच वंशाचा दिवा नसून मुलगी सुद्धा वंशाचा दिवा असते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)