• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी तालुक्यातील एकाही शेतकऱ्याची जप्ती होऊ देणार नाही – गणेश जुगदर……. विभूतवाडीतील जप्ती आदेश शेतकरी संघटनेने उधळून लावले शेतकरी संघटनेचे चर्चा न करताच वसूली अधिकारी माघारी फिरले

माणगंगा by माणगंगा
June 21, 2022
in सांगली
0
आटपाडी तालुक्यातील एकाही शेतकऱ्याची जप्ती होऊ देणार नाही – गणेश जुगदर……. विभूतवाडीतील जप्ती आदेश शेतकरी संघटनेने उधळून लावले शेतकरी संघटनेचे चर्चा न करताच वसूली अधिकारी माघारी फिरले

आटपाडी तालुक्यातील एकाही शेतकऱ्याची जप्ती होऊ देणार नाही – गणेश जुगदर
विभूतवाडीतील जप्ती आदेश शेतकरी संघटनेने उधळून लावले
शेतकरी संघटनेचे चर्चा न करताच वसूली अधिकारी माघारी फिरले

आटपाडी तालुक्यातील एकाही शेतकऱ्याची जप्ती हहोऊ देणार नाही असा इशारा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश जुगदर यांनी दिला आहे तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेने काढली होती.म्हणून शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. दिलेल्या इशाऱ्यानुसार आज विभूतवाडी ता. आटपाडी येथील शेतकरी संघटना व शेतकरी यांनी सकाळपासून विकास सोसायटीच्या समोर ठिय्या मारला होता. सायंकाळी चारच्या दरम्यान वसुली विकास सोसायटी कार्यालयात आले काही वेळ सोसायटी मध्ये बसून संचालक व सचिवाशी चर्चा केली पण पण आंदोलकांशी व शेतकऱ्याची कोणतीही चर्चा केली नाही
बँकेचे धोरण काय आहे व शेतकऱ्यांचे व शेतकरी संघटनेचे म्हणणे काय आहे यावर बँकेच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही चर्चा केली नाही त्यामुळे बँकेचे व सोसायटीचे आम्ही काही देणे-घेणे नाही असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश जुगदर यांनी मांडले

शासनाने 2017 व 2019 मध्ये कर्जमाफी केली होती या कर्जमाफी मध्ये अनेक शेतकरी कर्ज माफीत बसत असून सुद्धा 2017 व 2019 मध्ये कर्जमाफीत जाणूनबुजून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ सोसायटीने होऊ दिला नाही तर काही अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी बसले नव्हते तर त्या काही अधिकाऱ्यांच्या कुचकामी धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी बसवले नव्हते तर त्या शेतकऱ्या वरती जप्तीच्या नोटिसा काढल्या होत्या या जप्तीच्या नोटिसा ला उत्तर म्हणून शेतकरी संघटनेने विरोध दर्शवला होता व आंदोलनाचा इशारा दिला होता
आज ठरल्याप्रमाणे शेतकरी संघटना व शेतकरी विकास सोसायटी च्या समोर सकाळपासून ठिय्या मारून होते सायंकाळी अधिकारी वसुलीसाठी आले असता शेतकऱ्यांबरोबर किंवा शेतकरी संघटनेबरोबर कोणतीही चर्चा न करता विकास सोसायटीच्या शेतकऱ्या बरोबर किंवा शेतकरी संघटने बरोबर कोणतीही चर्चा न करता विकास सोसायटीच्या कार्यालयांमध्ये बसून होते त्यानंतर तिथून ते निघून गेले.

यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश जुगदर म्हणाले की शेतकऱ्या बरोबर किंवा शेतकरी संघटना बरोबर कोणतीही चर्चा केली नाही याचा अर्थ बँकेचे किंवा सोसायटीचे आम्ही कोणतीही देणे-घेणे लागत नाही असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी मांडले

यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश जुगदर आवळा चे अध्यक्ष विलास साळुंखे, अध्यक्ष विलास साळुंखे, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब कदम, कार्याध्यक्ष शंकर कदम ,खजिनदार नवनाथ साळुंखे, सचिव बाबुराव पवार ,उपाध्यक्ष शिवकुमार साळुंखे,व दत्तू मोठे व राहुल मदने उपस्थित होते
फोटो -विभूतवाडी त विकास सोसायटी च्या समोर शेतकरी संघटनेच्या ठिय्या

Views: 260
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
सभासद हिताची, हमी पुरोगामी सेवा मंडळाची संगणक दुरुस्ती घोटाळ्याचा आरोप करणार्‍यांनो उघडा डोळे वाचा नीट…दे धडक, बेधडक, पुरोगामी सेवा मंडळाचे कामच कडक चेअरमन* *यु टी जाधवसांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सह बँक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)