• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केले आपले मनाेगत !!

माणगंगा by माणगंगा
July 11, 2021
in मुंबई
0
बॅंकेतून ऑनलाइन पैसे उडविल्यास घाबरू नका; फक्त ‘ १५५२६०’ हा नंबर करा डायल

श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केले आपले मनाेगत !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

श्री. गणेश जी शिंदे मा.पोलीस उप आयुक्त, बंदर परिमंडळ मुंबई, श्री. वेरणेकर मा.सहाय्यक पोलीस आयुक्त वडाला विभाग मुंबई, श्री मनोज हरिभाऊ सेन्द्रे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवडी पोलीस ठाणे आपल्या सर्वांना जय हिंद मी सुनील भगवंतराव टोके सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुख्य नियंत्रण कक्ष मुंबई आपणांस पाठवत असलेल्या किंग मेकर पोलीस हवालदार श्री बागवे हे कोणत्या कामात किंग मेकर आहेत याची सखोल चौकशी करणार का ?

ज्या श्री शकील भाई दारुखाना यांनी शिवडी पोलीस ठाणे मुंबई येथील पोलीस हवालदार मिल स्पेशल आणि आपल्या सर्वांच्या भ्रष्टाचार कारभाराचे आर्थिक दुकानदारी चे बनिया हे कोणत्या कामात किंग मेकर आहेत हे कदाचित आपल्या सर्वाना नक्कीच माहीत आहे पण आपण मात्र महाभारतातील धृतराष्ट्र व गांधारी यांच्या प्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून शिवडी पोलीस ठाण्याचे अंतर्गत येणाऱ्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने मिली जुली सरकार स्थापन करून सदर विभागातील खुलेआम अवैध धंदे वाले यांना पोलिसी अभय देऊन आपला आर्थिक विकास करत आहात हे जरी आपल्या सर्वांना नक्कीच माहीत नाही असे आपण वागत आहात मांजर डोळे बंद करून जसे दूध पिते व त्याला वाटते सर्व जग झोपेत आहे त्याच अविर्भाव त आपण संगनमताने भ्रष्टाचार करत आहात.

पोलीस हवालदार श्री बागवे किंग मेकर आणि याच विभागाचे श्री गणेश शिंदे हे समुद्रातील चाच्या च्या कार्य प्रणालीतून सदर ठिकाणी त्यांच्या कार्य क्षेत्रातील समुद्र मंथनातून जे बेकायदेशीर भ्रष्टाचार करून मनमर्जी, भ्रष्टाचार करत आहेत याचे कारनामे जरी पोलीस दलातील वरिष्ठ प्राधिकारी, अति वरिष्ठ सनदी अधिकारी यांना माहीत नसतील किंवा माहीत ही असतील परंतु या साठ मारीत सर्वच जण आपापल्या परीने पदां प्रमाणे वाटेकरी नक्कीच असतील यात शंका नाही.

शिवडी पोलीस ठाण्याचे किंग मेकर पोलीस हवालदार श्री बागवे हे यापूर्वी एटीएस, गुन्हे शाखेत सुद्धा किंग मेकर होतेच कारण आता हे महाशय याच वरिष्ठ पोलीस अधिकारी व या पूर्वीच्या काळात नोकरी केलेल्या ठिकाणच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी व इतर पदांवरील पोलीस अधिकारी यांच्या आशीर्वादाने शिवडी पोलीस ठाण्यातुन इतरत्र बदली होऊन ही बदली झालेल्या ठिकाणी हजर होत नाही याची कारण आपण सर्वजण शोधणार आहात का ?

खर वास्तविक सत्य व पोलीस दलातील किंग मेकर पोलीस हवालदार श्री बागवे व त्यांना साथ देणारे, पाठीशी घालणारे शिवडी पोलीस ठाणे,बंदर परिमंडळ, वडाला विभाग येथील श्री परमवीर सिंह कोण ? पोलीस हवालदार श्री बागवे यांना वाझेची भूमिका, मनमानी कारभार, भ्रष्टाचार करण्या करता त्यांचे पोशिंदा कोण याची सखोल चौकशी याच पोलीस दलाचे मा.पोलीस प्रमुख, मा.मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, मा.गृह मंत्री श्री दिलीप वळसे पाटील, नक्की करणार आहेत का ? की अजून सचिन वाझे, पो अंमलदार विनायक शिंदे, काझी, माने, प्रदीप शर्मा यांचे सारखे पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे पैदा करणार आहात असो शिवडी पोलीस ठाण्याचे व आपल्या सर्वांचे व अवैध धंदे वाले यांचे किंग मेकर पोलीस हवालदार श्री बागवे यांच्या व आपल्या कार्याला इतकंच म्हणतो आपलीच प्रतिमा होते आपलीच वैरी भेटू अजून पोलीस दलातील किंग मेकर यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या भ्रष्टाचार मनमानी कारभार याचे वस्त्रहरण करताना !!

श्री जगदीश का. काशिकर हे या विचारांशी पुर्ण सहमत आहेत कारण त्यांनीसुध्दा तसा अनुभव घेतला आहे मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटी बाबत !!

श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व मंबई महानगरपालिकेला समस्येबाबत अवगत करून महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीमंडळातील सहकारी तसेच निगडीत शासकिय प्रशासनास दिली आहे व काेमल रहिवाशीची समस्या सुटण्यासाठी त्वरीत हस्तक्षेप व गुन्हेगारयांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/)
त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे या देशातील सर्व जागरूक भारतीय जनतेने/नागरिकांनी कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत व ऊदया काेमल रहीवाशी साेसायटीमध्ये काही दुघँटना घडल्यास साेसायटीच्या आजी व माजी कमीटी सदस्य तसेच सभासदांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये हे ठरविण्याची वेऴ आली आहे !!

Views: 544
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
मनाचा मोठेपणा नजरचुकीने खात्यात जमा झालेली रक्कम केली परत

मनाचा मोठेपणा नजरचुकीने खात्यात जमा झालेली रक्कम केली परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)