• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

जागतिक दिव्यांग दिवसा निमित्त श्री मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांचे ह्रदयस्पर्शि मनोगत

माणगंगा by माणगंगा
December 4, 2022
in मुंबई
0
जागतिक दिव्यांग दिवसा निमित्त श्री मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांचे ह्रदयस्पर्शि मनोगत

जागतिक दिव्यांग दिवसा निमित्त श्री मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांचे ह्रदयस्पर्शि मनोगत

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: जागतिक दिव्यांग दिवस निमित्ताने, औटीझम ( स्वमग्न ) मुलांच्या विविध स्पर्धाना कांदिवली, मुंबई येथे उपस्थित होतो…या विशेष मुलांना समाजाने स्विकारले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे यासाठी नव दिव्यांग फाउंडेशनचे सर्वेसर्वा श्री मुथा गेली अनेक वर्षे काम करत आहेत…

या सर्व विशेष मुलांच्या आई – वडिलांना साष्टांग दंडवत आहे… एवढं मोठं दुःख उराशी बाळगून या मुलांचे पालक आपल्या लेकरांना वाढवत आहेत..

या विशेष मुलांच्या शिक्षणासाठी, भविष्यात त्यांना रोजगाराच्या काही संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी फाउंडेशन कार्यरत आहे…

संवेदनशील मुख्यमंत्री मा श्री एकनाथजी शिंदे आणि संवेदनशील खासदार मा डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच या विशेष मुलांसाठी काही रचनात्मक काम उभं करता येईल का यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहे….

फाउंडेशन चे श्री मुथाजी आणि पत्रकार सन्मित्र श्री सोमदत्त शर्माजी यांचे मनापासून आभार…

पत्रकार श्री सोमदत्त शर्मा यांच्याकडून त्यांच्या स्वतःची मुलाची आणि अशा इतर अनेक विशेष मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या दर्दभरी कहाणी ऐकून डोळ्यांत अश्रू दाटून येत होते…

परमेश्वराकडे एकच विनंती आहे की, एक तर अस दुःख कुणाच्याच वाट्याला देऊ नको, आणि कुणाच्या वाट्याला असं दुःख आलंच तर या संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती या विशेष मुलांच्या पालकांना मिळो…!!!

मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत आर्थिक मदत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे !!

Views: 381
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
अनाथांचा नाथ एकनाथ !!

अनाथांचा नाथ एकनाथ !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)