Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..! मुंबई : (प्रतिनिधी: महेश्वर भिकाजी तेटांबे)मंत्रालयातील धावपळ,...

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..! मुंबई : (प्रतिनिधी: महेश्वर भिकाजी तेटांबे) मंत्रालयातील...

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम दहिवडी प्रतिनिधी...

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*घ्या समजून राजेहो...**महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !! जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार...

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

📰 माणगंगा न्युज | गुन्हे वृत्त...... पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल पैसे...

स्पष्ट आणि परखड…सर्वच आयोजनांमध्ये डीजेच्या वापरावर बंदी घालायलाच हवीज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

स्पष्ट आणि परखड…सर्वच आयोजनांमध्ये डीजेच्या वापरावर बंदी घालायलाच हवीज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*स्पष्ट आणि परखड...**सर्वच आयोजनांमध्ये डीजेच्या वापरावर बंदी घालायलाच हवी*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !! जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व...

घ्या समजून राजेहो….**डॉ. मोहन भागवतांच्या विधानाचा अन्वयार्थ*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आठवणींच्या हिंदोळ्यावर आठवण यशवंत देवांची… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

*आठवणींच्या हिंदोळ्यावर* *आठवण यशवंत देवांची...* ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार...

घ्या समजून राजेहो….**डॉ. मोहन भागवतांच्या विधानाचा अन्वयार्थ*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माझंही मत…राज आणि अमित ठाकरेंनी हे भान ठेवायलाच हवे… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*माझंही मत...**राज आणि अमित ठाकरेंनी हे भान ठेवायलाच हवे...* ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !! जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार...

मालेवाडी येथील शिवसमर्थ सेवा संस्थेच्या वतीने स्मशानभूमीत स्वच्छता अभियान

मालेवाडी येथील शिवसमर्थ सेवा संस्थेच्या वतीने स्मशानभूमीत स्वच्छता अभियान

मालेवाडी येथील शिवसमर्थ सेवा संस्थेच्या वतीने स्मशानभूमीत स्वच्छता अभियान सांगली जिल्ह्यातील मालेवाडी येथील शिवसमर्थ सेवा संस्थेच्या वतीने स्मशानभूमीत स्वच्छता अभियान...

चिमुकल्या कडून स्वच्छतागृहाची स्वच्छता करून घेतली या तक्रारीबाबत  शिक्षण विभागाचा अहवालच तयार झाला नाही… 

चिमुकल्या कडून स्वच्छतागृहाची स्वच्छता करून घेतली या तक्रारीबाबत  शिक्षण विभागाचा अहवालच तयार झाला नाही… 

चिमुकल्या कडून स्वच्छतागृहाची स्वच्छता करून घेतली या तक्रारीबाबत  शिक्षण विभागाचा अहवालच तयार झाला नाही...  आटपाडी पश्चिम भागामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्याकडून स्वच्छतागृहाची स्वच्छता करून घेतली स्वच्छता ग्रहांमध्ये पाणी मारत असताना त्याचे व्हिडिओ व फोटो व्हायरल झाले यावरून अनेक प्रसारमाध्यमातून बातमी प्रसिद्ध झाली या बातमीच्या अनुषंगाने त्या शिक्षकांना पंचायत समितीने बोलावून घेऊन सूचना दिल्या होत्या असे समजते .  याबाबत शिक्षणाधिकारी यांना विचारले असता मी खुलासा देतो असे म्हणाले त्यानंतर शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला खुलासा अर्धवट आहे पूर्ण झाल्यानंतर देतो असे म्हणाले या गोष्टीला बरेच दिवस झाले तरी अद्याप शिक्षण विभागा ने याबाबतचा खुलासा पत्रकारांना दिलाच नाही.  या खुलासामागे नेमकं रहस्य काय दडले हेच समजायला मार्ग नाही शिक्षण विभाग खुलासा का देत नाहीत ज्या गावांमध्ये ही घटना घडली त्या गावातील सर्व शिक्षकांना शिक्षण विभागाने बोलावून घेतले होते त्यानंतर पुढे काय झाले हेच शिक्षण विभागाकडून समजत नसल्याने नक्की काय चर्चा झाली आहे किंवा काय सूचना दिली आहे याबाबत अद्याप शैक्षणिक विभाग खुलासा देण्यास टाळाटाळ करीत आहेत. 

Page 1 of 133 1 2 … 133