• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे “नँशनल शाँर्टफिल्म फेस्टीवल” चे आयोजन.!

माणगंगा by माणगंगा
December 5, 2022
in मुंबई
0
आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे “नँशनल शाँर्टफिल्म फेस्टीवल” चे आयोजन.!

आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे “नँशनल शाँर्टफिल्म फेस्टीवल” चे आयोजन.!

मुंबई (लालबाग-परळ-प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)

आर्यारवी एंटरटेनमेंट यंदा प्रथमच “नँशनल शाँर्टफिल्म फेस्टीवल” चे आयोजन करण्यात आले असून. या फेस्टीवलमध्ये भारतातील कुठल्याही भाषिक शाँर्टफिल्म्स पाठवू शकतात. फक्त मराठी व हिन्दी शाँर्टफिल्म्स वगळता इतर भाषिक शाँर्टफिल्म्सना ” ईंग्रजी सबटायटल्स” असणे बंधनकारक आहे.

या शाँर्टफिल्म फेस्टीवलमध्ये जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ च्या दरम्यान चित्रित झालेल्या शाँर्टफिल्म्सच भाग घेवू शकतात. या फेस्टीवलमध्ये भाग घेण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२३ असून सर्वोत्कृष्ट तीन शाँर्टफिल्म्सना भरघोस रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देवून प्रतिष्ठित मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. शिवाय ईतरही वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार असून भाग घेणाऱ्या सर्व शाँर्टफिल्म्सना प्रशस्तिपत्रक दिले जाणार आहे. अधिक माहितीकरता आर्यारवी एंटरटेनमेंटचे आयोजक श्री.महेश्वर तेटांबे
(संपर्क – 9082293867), श्री.अनंत सुतार
(संपर्क – 8879296636), श्री.सुरेश डाळे
(संपर्क – 8355891218) आणि श्री.मनिष व्हटकर
(संपर्क – 9969920828) यांच्याशी संपर्क साधायचा आहे. असे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.

आयोजक
आर्यारवी एंटरटेनमेंट

Views: 132
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
वंचित बहुजन आघाडीत अनेकांचा पक्ष प्रवेश…

वंचित बहुजन आघाडीत अनेकांचा पक्ष प्रवेश…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)