• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

महाड महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालया कोकण आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने सहल !

माणगंगा by माणगंगा
December 9, 2022
in मुंबई
0
महाड महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालया कोकण आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने सहल !

महाड महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालया कोकण आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने सहल !

महाड ;
महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग व पर्यटन संचालनालय आणि कोकण आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्किट टूर या शीर्षकाखाली महाड चवदार येथे एक दिवसीय शासकीय सहलीच्या आयोजन करण्यात आले. 20 मार्च 1927 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांसाठी खुले करण्यात यावे यासाठी येथे पाण्याचा सत्याग्रह करून हा तलाव तमाम अस्पृश्य जनतेसाठी खुला करून दिला.

प्रसंगी अनेक संकटांचा सामना करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हजारो अनुयायान समवेत हा लढा देऊन हा सत्याग्रह केला होता. याच इतिहासाची पुन्हा एकदा सर्वांना आठवण करून देण्यात यावी व डॉ बाबासाहेबांच्या या सर्वांगीण कार्याचा जनमानसात प्रचार प्रसार व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने हा जनहिता चा उपक्रम राबवला आणि याच्या जोडीने महाडला जाताना जी ऐतिहासिक गांधारपाले बौद्ध लेणी सुद्धा आहे

या लेणीची सुद्धा नागरिकांना सफर करून देण्यात आली. 26 नोव्हेंबर संविधान गौरव दिनापासून सुरुवात झालेल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्किट टूर या संकल्पनेची जनतेमध्ये चर्चा व उत्सुकता वाढलेली आहे.

या उपक्रमांतर्गत अनेक प्रतिष्ठित व्यक्ती समाजसेवक उद्योजक शासकीय प्रशासकीय आजी-माजी अधिकारी व शालेय विद्यार्थी यांनी यात भाग घेतला प्रसंगी उच्च विद्या विभूषित हवी मुंबईतील प्रसिद्ध दंतशिक्षक डेंटल असोसिएशनचे सल्लागार डॉक्टर सुदर्शन रणपिसे , महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संस्था परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक यादव, झेन फाउंडेशनचे अध्यक्ष दादासाहेब जाधव , उद्योजक गौतम अहिरे सुनिता अहिरे, एमटीएनएलचे अधिकारी संजय साळे , मुंबईचे माजी तहसीलदार आयु तांबे व अनेक महिला व पुरुषांनी या सहलीत भाग घेतला व त्याचप्रमाणे डॉक्टर सुदर्शन यांनी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आणि दादासाहेब जाधव यांनी सहलीचा दर्जा सुधारण्याबाबत सूचना मांडल्या.

Views: 136
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड. 2022चे बुक प्रकाशित.

ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड. 2022
चे बुक प्रकाशित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)