• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मार्शल आर्ट कार्यालयाचे उदघाटन

माणगंगा by माणगंगा
December 13, 2022
in मुंबई
0
मार्शल आर्ट कार्यालयाचे उदघाटन

मार्शल आर्ट कार्यालयाचे उदघाटन

मुंबई-अंधेरी (प्रतिनिधी-राजेंद्र लकेश्री)


ऑल मार्शल आर्ट्स सेल्फ डिफेन्स फेडरेशन कार्यालयाचे उदघाटन शिवसेनेच्या आमदार श्रीमती ऋतुजा लटके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र लकेश्री हे होते. अंधेरी येथील बी.एम.सी. मार्केट, नागरदास रोड (पूर्व) येथे व्यक्त्तीगत ग्रूप फिटनेस ट्रेनींग सेंटर साठी फेडरेशन अध्यक्ष श्री. बी.के.पवार निवृत्त पोलीस अधिकारी यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून सुरू झाले आहे.

जागतिक किर्तीचे श्री.पवार यांनी मार्शल आर्ट्स, बॉडी गार्ड, कमाड़ो इत्यादींसाठी २१ वेळा परदेशी गेले तर १९९५ मध्ये फाईट मध्ये पहिले सुवर्णपदक पटकावले शाळा, महाविद्यालय कॉलेज पोलीस, होमगार्डसह ग्रूपस मधील युवा पिढीतील हजारोंना गेली ४३ वर्ष त्यांना आत्मसंरक्षण साठी ज्युडो कराटेचे शिक्षण दिले, पोलीस खात्यातून नुकतेच निवृत्त झाल्यानंतर पूर्ण वेळ या सेवेसाठी वाहून घेण्याचे ठरविले आणि त्यानूसार फेडरेशनसाठी कार्यालय उभारले.

सदर कार्यालयाच्या उदघटनांसाठी अंधेरी येथील मुक्त्ती धामचे सरचिटणीस श्री. शंभूगिरी गोस्वामी, अँड.दिपरत्नाकर सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती. सुन्नेता नटे, संजय सुर्वे, धनंजय कोरगावकर, हेमंत अनुमाला, बाबा पप्पूसर इत्यादि मान्यवरांचे उपस्थितांचे आभार श्री. धिरज पवार सर यांनी मानले.

Views: 195
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आटपाडी उमेद अभियानातील सर्व केडर संघटना चे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार

आटपाडी उमेद अभियानातील सर्व केडर संघटना चे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)