• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

निलंबीत श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी व्यकत केली आपली व्यथा/तक्रार/मनोगत

माणगंगा by माणगंगा
December 14, 2022
in मुंबई
0
निलंबीत श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी व्यकत केली आपली व्यथा/तक्रार/मनोगत

निलंबीत श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी व्यकत केली आपली व्यथा/तक्रार/मनोगत

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: माकड विभागास नवे मदारी मिळाल्या बाबत त्या माकड विभाग म्हणजेच लाच लुचपत विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद ed सरकारचे आणि हो हे माकड वाला विभाग हे लाच लुचपत विभागाचे नाम करणारे याच मुंबई पोलीस दलातील cb कंट्रोल विभागाचे मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित सावन्त हे स्वतःच्या दरमहा खडणी वसुली चे बिंग बाहेर येऊ नये व आजी माजी शासनाचे मा मंत्री यांचे भ्रष्टाचार प्रकरण अवैध वसुली, गुन्हेगारी करण सर्व सामान्य जनते पर्यंत येऊ नये या करता पोलीस दलातील प्रामाणिक इमानदार कनिष्ठ पोलीस अंमलदार याना कसा धमकी वजा सल्ला Whatsapp कॉल धमकी देत आहेत याची इत्यभूत ध्वनिमुद्रण रेकॉर्डिग माझ्या कडे याच महाराष्ट्र राज्यातील ऐका प्रामाणिक पत्रकार महोदयांनी पाठवलाच आहेच आता पाहू याच विभागाचे नवनियुक्त मदारी हे मी नाही नामकरण करत तर सपोनि रोहित सावन्त cb कंट्रोल मुंबई विभागाचे यांनी महाराष्ट्र राज्य लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुबंई यांच्या बाबत केलेले आहेत त्याच अनुषंगाने या विभागातील नवं नियुक्त मदारी या विभागाचा कशा प्रकारे कायापालट करतात?

की सपोनि रोहित सावन्त cb कंट्रोल मुंबई यांच्या माकड वाला विभाग लाच लुचपत प्रतिबंधक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या त्यांनी केलेल्या नव्याने केलेल्या नामकरण किंवा त्यांनी कोणत्या धार्मिक धार्मिक विधी,शासन आदेश,किंवा पोलीस प्रशासन यांच्या लेखी कार्यप्रणाली माध्यमातून लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांना माकड वाली गँग किंवा विभाग असे वक्तव्य करून प्रामाणिक इमानदार पोलीस अधिकारी/अंमलदार यांना खुलेआम धमकी देऊन शिवडी पोलीस ठाणे किंवा बृहन्मुंबई पोलीस आयुक्त कार्य क्षेत्रातील ऑईल माफिया, अवैध धंदे वाले, डान्सबार, हुक्का पार्लर, वेश्या व्यावसायिक कुंट खाणे,इत्यादी माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या अवैध धंदे वाल्याचे वकील पत्र बेकायदेशीर स्वीकारले आहे व स्वतःचा आर्थिक विकास करण्याची बेकायदेशीर कार्यप्रणाली सुरी केली आहे.

माझं आव्हान आहे या ED सरकार, विरोधी पक्ष नेते आदरणीय श्री उद्धव ठाकरे, आदरणीय श्री शरद पवार, आदरणीय श्री नाना पटोले,आदरणीय खासदार विश्व प्रवक्ते श्री संजय राऊत इत्यादी यांना की साहेब यावर चर्चा सुरू करा IAS IPS यांच्या बदल्या, भ्रष्टाचार कारभार यावर व्यक्त व्हावं आपण सर्वांनी केवळ सत्ता काबीज करण्या करता भ्रष्टाचार कारभार,पारदर्शक कारभार, अन्याय, अत्याचार, इत्यादींवर निवडणूक काळात आपण सर्वच जण एक मेकांवर राजकीय कुरघोडी करण्या करता अगदी कमरेच्या खाली वार करण्याच्या भाष्या करून अगदी अश्लील भाषेत एकमेकां वर अत्यंत विखारी टीका टिपणी करून राजकारणाची पातळी हीन पणाची गाठली असून आम्ही येणाऱ्या नवं पिढी ने आपल्या कोणाचा वयक्तिक आदर्श घ्यावा हे आपण सर्वांनी मिळून मिसळून सांगावे आमचं दुर्दैव आहे की आपल्या राजकीय पक्षांनी नेत्यांनी,शासनाने आपल्या मनमर्जी आमच्या डोक्यावर आपल्या मनमर्जीतील प्रशासकीय अधिकारी IPS, IAS अधिकारी बसवून इथं एक आपल्या बेबंदशाही कार्यप्रणाली ची सतत झलक दाखवून एक बेकायदेशीर दहशत निर्माण करून सर्व सामान्य जनतेचा आवाजच दाबण्याचा अघोषित प्रयत्न केलेला आहे जय हिंद भ्रष्टाचार मुक्त भारत व महाराष्ट्र राज्य !!

सद्या मी निलंबित आहे याच कारणास्तव 20 जानेवारी 2022 पासून भ्रष्टाचार उघड करतो व पोलीस दलाची बदनामी करतो हे कारण देऊन !!

Views: 362
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
बनावट औषध कंपन्यांनी बुडवला सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल

बनावट औषध कंपन्यांनी बुडवला सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)