• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

हुतात्मा बाबु गेनु यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम चे आयोजन

माणगंगा by माणगंगा
December 15, 2022
in मुंबई
0
हुतात्मा बाबु गेनु यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम चे आयोजन

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम

हुतात्मा बाबु गेनु यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम चे आयोजन

१२ डिसेंबर हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो, हुतात्मा बाबु गेनु स्मृतिदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी येथे मा. कार्यसम्राट आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी, कर्मचारी तसेच जी/ उतर महानगरपालिका यांच्या वतीने साफसफाई स्वच्छता मोहीम चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

कामगार कल्याण आयुक्त मा. श्री. रविराज इळवे व वडाळा विधानसभा उपाध्यक्ष श्री. जितेंद्र कांबळे यांच्या हस्ते हुतात्मा बाबु गेनु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कामगार विकास अधिकारी श्री. श्रीकांत धोत्रे यांनी गुलाब पुष्प देवुन उपस्थितांचे स्वागत केले.

कल्याण आयुक्त यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व आभार मानले, सदर प्रसंगी (उप- कल्याण आयुक्त) श्री. महेंद्र तायडे, श्री. रवि टोपणे (लेखा व लेखा परीक्षा अधिकारी), श्री. प्रमोद चौधरी (सहाय्यक कल्याण आयुक्त संगणक), श्री. मनोज बागले (प्रसिद्धी व जनसंपर्क अधिकारी), श्रीमती माधवी सुर्वे (सहाय्यक कल्याण आयुक्त), श्रीमती राधिका साळवी (कनिष्ठ आवेशक म.न.पा) तसेच श्री. राजेश जाधव (जिल्हा महामंत्री), श्री. अरविंद इंगळे (जिल्हा सचिव), श्री. अमित मिठबावकर (भाजपा १९४ महामंत्री), श्री. ओमकार गुरव (भाजपा कार्यकर्ते), श्री. संतोष राठोड (गार्डन प्रमुख), श्री. अरुण कणसे (जिल्हा उपाध्यक्ष), श्री. अनंत शिंदे (मुकादम), श्री. अंकित पांडे (किर्ती काॅलेज जी. एम), श्री. संतोष शिंदे (एस.ई.ओ), श्री. प्रविण जाधव (पत्रकार) उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सुद्धा सहकार्य लाभले.

Views: 93
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
हुतात्मा बाबु गेनु यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम चे आयोजन

हुतात्मा बाबु गेनु यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम चे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)