• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सिम स्वॅप फॉडपासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
December 16, 2022
in मुंबई
0
सिम स्वॅप फॉडपासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

सिम स्वॅप फॉडपासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – सायबर गुन्हेगारांनी नागरीकांची आर्थिक फसवणूक करण्याचा एक नविन प्रकार शोधला आहे तो म्हणजे सिम स्वॅप. आता हे सिम स्वॅप म्हणजे काय आहे ? सिम स्वॅप फ्रॉड सिम कार्डला बदलणे किंवा त्याच नंबरावर दुसरे सिम कार्ड घेणे. सिम स्वॅपिंग मधील तुमच्या मोबाईल नंबराव्दारे व नावाव्दारे एक नविन सिमचे रजिस्टेशन केले जाते त्यानंतर सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाईलचे नेटवर्क गायब करतो व तुमचा मोबाईल नंबर त्याच्याकडे चालू करुन घेतो याचाच सायबर गुन्हेगार गैरफायदा घेवून तुमच्या नंबरवर येणारे ओटीपी त्याच्या नंबरवर मागवतो व त्याव्दारे तुमच्या बँक खात्यातले पैसे गायब केले जातात.

सायबर गुन्हेगार फिशिंग किंवा वायरस व्दारे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल आणि बँक खात्याची माहिती मिळवतात त्यानंतर सर्व्हिस प्रोवायडरला योग्य ग्राहकाची ओळख सांगून संपर्क करतात आणि कस्टमर व्हेरिफिकेशन नंतर सर्व्हिस प्रोवायडर हा ग्राहकाकडील जुन्या सिम कार्डला डिअॅक्टीव्हेट करतात आणि सायबर गुन्हेगार नविन सिम कार्ड अॅक्टीव्ह करुन घेतो. म्हणून नागरीकांनी सिम स्वॅप फ्रॉडपासून सतर्क रहावे आणि आपले फोनचे नेटवर्क, कनेक्टीव्हीटी स्टेटस संबंधी माहिती ठेवावी जर कुणाला आपल्या फोनवर कॉल, एसएमएस येत नसेल तर सर्व्हिस प्रोवायडरशी संपर्क साधवा. तुमच्या फोनवर लागोपाठ अज्ञात नंबरने कॉल किंवा ब्लॅक कॉल येत असेल तर आपले फोन स्वीच ऑफ करु नका व सदरील अज्ञात नंबरांना प्रतिसाद देवू नका. आपल्या फोन मध्ये अॅन्टी वायरस अपडेट ठेवा. टु फॅक्टर ऑथन्टीकेशन आपल्या फोनमध्ये सुरु ठेवा किंवा ऑन ठेवा.

आपले एसएमएस व आपल्याला येणारे ईमेल आपण नेहमी बघत रहावे. आपल्या बँकेला दिलेला मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी हा कुणालाही शेअर करु नका. पब्लीक वायफायचे वापर टाळा. आपल्या आर्थिक व्यवहाराची बँकेकडे एक मर्यादा ठेवून आपल्या बँक खात्याचे एक ट्रॉन्सक्शन लिमीट ठेवावे आणि आपले आंतरराष्ट्रीय बँकींग ट्रॉन्सक्शन बंद ठेवावे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा आपण ते सुरु करावे असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व ख्यातनाम सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी यांनी तमाम नागरीकांना व जनतेला केले आहे.
Views: 181
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
शिरपूर शेतकऱ्यांनी वेळीच करा हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थापन; महेंद्र पाटील कृषी सहायक

शिरपूर शेतकऱ्यांनी वेळीच करा हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थापन; महेंद्र पाटील कृषी सहायक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)