• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

शिगणवाडीगावचे सुपुत्र चंद्रसेन मच्छिंद्र सोनावळे – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख, कल्याण शहर तथा संस्थापक अध्यक्ष श्री शिव साई प्रतिष्ठान व ईतरांचा गावकरी मंडळी यांच्या वतीने भव्य सत्कार

माणगंगा by माणगंगा
January 7, 2023
in मुंबई
0
शिगणवाडीगावचे सुपुत्र चंद्रसेन मच्छिंद्र सोनावळे – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख, कल्याण शहर तथा संस्थापक अध्यक्ष श्री शिव साई प्रतिष्ठान व ईतरांचा गावकरी मंडळी यांच्या वतीने भव्य सत्कार

शिगणवाडीगावचे सुपुत्र चंद्रसेन मच्छिंद्र सोनावळे – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख, कल्याण शहर तथा संस्थापक अध्यक्ष श्री शिव साई प्रतिष्ठान व ईतरांचा गावकरी मंडळी यांच्या वतीने भव्य सत्कार

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मराठवाडा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व खासदार कल्याण लोकसभा डॉ श्रीकांत शिंदे तसेच मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार राम राऊत, जितेंद्र सातव – संपर्कप्रमुख, गणपती कांबळे – विस्तारक, चंद्रसेन सोनवणे – कक्ष प्रमुख, कल्याण शहर ही टीम मराठवाडा वैद्यकीय दौरा निमित्त गावी भेट दिली असता शिगणवाडीगावचे सुपुत्र चंद्रसेन मच्छिंद्र सोनावळे – कक्ष प्रमुख, कल्याण शहर तथा संस्थापक अध्यक्ष श्री शिव साई प्रतिष्ठान यांचा गावकरी मंडळी यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

सरपंच दयानंद भोसले, बाळासाहेब भोसले, विष्णू कांबळे, ज्ञानेश्वर भारती, दादाराव भोसले, चंद्रसेन जाधव, अप्पा सोनवणे, बंटी वाशिंबे व समस्त शिंगंनवाडी ग्रामस्थ या वेळी ऊपस्थित होते

याप्रसंगी चंद्रसेन सोनावळे ज्या शाळेत 1ली ते 4थी बालपणी शिक्षण घेतले त्या शाळेची पाहणी सर्वानी केली तसेच मुलांशी व शिक्षकांशी संवाद साधला.

गावचे सरपंच व गावकरी मंडळींनी वेळेत वेळ काढून श्री चंद्रसेन सोनावळे व त्यांचे सहकारी यांचे सन्मानपूर्वक स्वागत व सत्कार याप्रसंगी केला.

या प्रसंगी श्री चंद्रसेन सोनावळे यांनी आपल्या भावना व्यकत करताना म्हणाले की गावात तूमच्या कडुन माझा सत्कार करण्यात आला हा माझ्यासाठी अविस्मरणीय आनंदाचा क्षण आहे, सत्कार तर बाहेर गावी रोजच होत असतात पण जन्मगावी गावकरी यांच्यावतीने सत्कार माझ्या आयुष्यातील अत्यंंत आनंदाचा अविस्मरणीय क्षण आहे तसेच सर्व गावकरी मंडळी यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे.

मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने वैद्यकिय आर्थिक मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

Views: 184
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
‘डी. वाय. पाटील’च्या डीनपदी बोगस डॉक्टर

'डी. वाय. पाटील'च्या डीनपदी बोगस डॉक्टर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)